एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : यूपीच्या विधानसभेत भाजप आमदार व्हिडीओ गेम खेळण्यात अन् तंबाखू मळण्यात व्यस्त; व्हिडीओ होतोय व्हायरल

    Viral Video : सत्ताधारी पक्ष भाजपच्या आमदारांचा एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचे एक आमदार तंबाखूचे सेवन करत होते. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर

    Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानाच्या देशात 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे. Read More

  4. Iran Protest : हिजाबविरोधात इराणमध्ये रणकंदन सुरुच; आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू, 60 महिलांसह 700 जण अटकेत

    Iran Protest : नैतिकता पोलिस कोठडीत झालेल्या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू असलेल्या रणकंदनामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 60 महिलांसह 700 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. Read More

  5. Alia Bhatt Hollywood Movie : आलिया भट्टची गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या 'Heart Of Stone' सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण

    Alia Bhatt Hollywood Movie : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन या वेबसीरिजमधून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. Read More

  7. Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप 

    भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More

  8. ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय 

    ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More

  9. Health Tips : जेवणात मीठ, साखर आणि तेलाचा जास्त वापर करताय? वेळीच सावध राहा, अन्यथा...

    Health Tips : मीठ, साखर आणि तेलाचा वापर रोजच्या जेवणात अगदी सर्रास केला जातो. मात्र, या गोष्टींचा वापर किती प्रमाणात करावा हे तुम्हाला माहिती आहे का. Read More

  10. Rules Change from 1st October 2022: एक ऑक्टोबरपासून बँकिंग आणि डिमॅटबाबत नियमात होणार बदल, जाणून घ्या

    Banking and Other Rules Changes from 1st October 2022: एक ऑक्टोबर 2022 पासून बँकिंग, डिमॅट खात्याबाबतच्या नियमात बदल होणार आहे. जाणून घ्या बदलाबाबत... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget