एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Libra Horoscope Today 25 December 2023 : तूळ राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीची संधी; धार्मिक कार्यक्रमात असेल सहभाग, पाहा आजचं राशीभविष्य

    Libra Horoscope Today 25 December 2023 : हवामानातील बदलांच्या परिणामामुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते. धार्मिक कार्यक्रमात तुमची खूप आवड असेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Today In History : आज राष्ट्रीय सुशासन दिवस, चार्ली चाप्लिन यांचं निधन ; इतिहासात आज

    On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजे 25 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या.  Read More

  4. 1400 एकर, 30 बेडरुम, 5000 फूट बंकर, झुकेरबर्ग तयार करतोय सिक्रेट घर

    Mark Zuckerberg House : मेटाचे (Meta) संस्थापक आणि सीईओ असलेल्या मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) अमेरिकातील हवाईमध्ये एका आयलँडवर टॉप-सिक्रेट अलिशान घर तयार करत आहेत. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. Bajrang Punia : 'तोपर्यंत' पद्मश्री परत घेणार नाही; महासंघ निलंबित करण्यात आल्यानंतरही बजरंग पुनियाचा निर्धार कायम

    Bajrang Punia : बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या निवडीच्या निषेधार्थ पद्मश्री परत केला होता. Read More

  8. Sakshi Malik : बृजभूषण सिंहांच्या कुस्तीमधील साम्राज्याचा करेक्ट कार्यक्रम होताच साक्षी मलिक काय म्हणाली?

    Sakshi Malik : संजय सिंह यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कुस्तीपटूंनी विरोध केला आणि साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. यानंतर बजरंग पुनियाने पद्मश्री परत केले. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात सायनसची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते; आराम मिळवण्यासाठी वाचा नैसर्गिक उपाय

    Health Tips : अंटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले आलं सायनसमध्ये आणि सायनस टाळण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. Read More

  10. खर्च भागवणे कठीण! देशातील सुमारे 67 टक्के कुटुंबांनी मोडली आपली बचत, 'या' गोष्टीवर होतो सर्वाधिक खर्च

    मध्यमवर्गीय लोकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की झालेला पगार खर्च होतो कुठे? त्याचबरोबर पगारातून पैसे वाचवता येत नसल्यामुळे लोकांना कर्ज घ्यावे लागते किंवा बचतीतून पैसे काढावे लागतात. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
IPO : आयपीओचा बोलबाला संपला? 2024 मध्ये लिस्ट झालेल्या 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, काय घडलं पाहा
आयपीओमधील हवा निघाली, 2024 मधील 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, कोणत्या IPO मध्ये घसरण?
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.