एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Nagpur Fire : नागपुरात अग्नितांडव, घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू

    Nagpur Fire : नागपुरातील एका घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 19 January In History: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटचा जन्म, देशाच्या तिसऱ्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधींची निवड; आज इतिहासात

    On This day In History: इंदिरा गांधी यांची 19 जानेवारी 1966 रोजी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान म्हणून निवड झाली. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. Read More

  4. बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

    हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More

  5. Jhimma 2 :'तुमची रजा घेताना मन आनंदानं भरुन येतंय', हेमंत ढोमेची 'झिम्मा 2' साठी Thank You पोस्ट चर्चेत, OTT प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा

    Hemant Dhome : हेमंत ढोमे झिम्मा -2 या चित्रपटाच्या लास्ट डे लास्ट शोच्या निमित्ताने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आलीये. दरम्यान यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. Read More

  6. Karisma Kapoor Married Life : 'लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने केला होता लिलाव', बॉलिवूडच्या सक्सेसफुल अभिनेत्रीची ह्रदयद्रावक कहाणी

    Karisma Kapoor Married Life : अभिनेत्री करिश्मा कपूर नव्वदीच्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. करिश्मानाच्या सिनेमांना चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते तिच्यासोबत सिनेमा करण्यासाठी आतूर होते. Read More

  7. One World One Family Cup : सचिनच्या दिग्गजांकडून युवराज सिंगच्या संघाचा पराभव, इरफानने षटकार मारून सामना संपवला

    One World One Family Cup : या सामन्यात सात देशांचे 240 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. सचिनच्या संघाने अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला. Read More

  8. Rohit Sharma : साम, दाम, दंड, भेद! सुपर ओव्हरमध्ये पठाणांना दणका देणारे रोहितचे 4 धडाकेबाज निर्णय; गुरुजी राहुल द्रविड सुद्धा हैराण

    Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्मा जे काही करत होता ते योग्य ठरलं. प्रथम फलंदाजीने कहर केला आणि नंतर कर्णधारपदाने अफगाणिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. Read More

  9. Health Tips : सकाळी 9 वाजताच नाश्ता का करावा? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

    Health Tips : निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या खाण्याची वेळ ठरवणं महत्त्वाचं आहे. Read More

  10. 50 हजारांची नोकरी सोडून शेतीत ठेवलं पाऊल, आज तरुण वर्षाला मिळवतोय 50 लाख

    अलीकडच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रयोगशील शेती करताना दिसत आहे. यामाध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Embed widget