एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Horoscope Today 19 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 19 February 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Farmer Protest : शेतकरी संघटनांसोबत सरकारची बैठक संपली, केंद्राने दिला MSPचा प्रस्ताव, केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले...

    Farmer Protest : केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांशी झालेली चर्चा सकारात्मक आहे. पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांची काळजी आहे. Read More

  4. Pakistan : पाकिस्तानात खेला होबे! जेलबंद इम्रान खान आणि ISI ने मोठा डाव टाकल्याने नवाज शरीफ अभूतपूर्व कोंडीत

    Pakistan : आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. Read More

  5. Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा

    Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read More

  6. Mrinal Kulkarni : जिजाऊंची भूमिका माझ्यासाठी शिदोरीच, हा पुरस्कारपेक्षा कमी सन्मान नाही, फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारनंतर मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना

    Mrunal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे.  Read More

  7. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय

    टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Fitness Tips : वारंवार प्रयत्न करूनही स्नायूंचं दुखणं कमी होत नाहीये? 'ही' 2 योगासने खूप फायदेशीर ठरतील

    Fitness Tips : स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना खूप वेदनादायक असू शकतात, त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामकाजावरही होतो. Read More

  10. Semiconductor : टाटांनी दाखवला मार्ग, आता इस्रायलही मागे आला, अब्जावधीच्या दोन गुंतवणुकीमुळे भारत बनणार सेमीकंडक्टर हब

    Semiconductor : भारतात सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी दोन मोठ्या गुंतवणूक होणार आहेत. टाटा ग्रुप आणि इस्त्रायलच्या कंपनीने भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर कोंबड्याची पैंज, पालकमंत्री शंभुराज देसाईंविरोधात बॅनरबाजी
ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर कोंबड्याची पैंज, पालकमंत्री शंभुराज देसाईंविरोधात बॅनरबाजी
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Embed widget