एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ram Mandir : आज रामललाचा मंदिरात प्रवेश, उद्या गर्भगृहात विधीवत पूजन; राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह

    Ayodhya Ram Temple : आज प्रभू श्रीरामाचा बालस्वरुप म्हणजे रामलला राम मंदिर परिसरात प्रवेश करणार आहे. आज मूर्तीच्या विविध पूजा विधींना सुरुवात होणार आहे. Read More

  4. Iran Missile Attack on Pakistan : पाकिस्तानवर इराणचा एअरस्ट्राईक; दहशतवादी स्थळांवर डागली क्षेपणास्त्र

    World News: इराणणं क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. Read More

  5. Pankaj Tripathi : 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!', पंकज त्रिपाठीने स्वत: केला खुलासा

    Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  6. Hanuman Director : 'माझ्या सिनेमाविरोधात प्रपोगंडा सुरु आहे', 'हनुमान'च्या दिग्दर्शकाचे खळबळजनक आरोप

    Hanuman Director : दाक्षिणात्य सिनेमा हनुमानची (Hanuman) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हनुमान सूर्याला खायला गेल्यानंतर पुढे कशा प्रकारच्या घटना घडतात.  हे आपण लहानपणापासून सिनेमा, कथांच्या माध्यमातून पाहात आलो आहोत. Read More

  7. Australian Open 2024 : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम

    Sumit Nagal, Australian Open 2024 :  सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे.  सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. Read More

  8. Prakhar Chaturvedi : इंडियन 'ब्रायन लारा'! 46 चौकार अन् 3 षटकार ठोकत चारशेचा पाऊस पाडला; युवराजचा 25 वर्षांपूर्वीचा पराक्रमही मोडला

    Prakhar Chaturvedi : मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रखर चतुर्वेदीच्या खेळीमुळे कर्नाटकलाही विजेतेपद पटकावण्यात यश आले. कूचबिहार ट्रॉफी ही भारताची 19 वर्षाखालील देशांतर्गत प्रतिष्ठित स्पर्धा आहे Read More

  9. Health Tips : थंडीच्या दिवसांत आहारात बाजरीचा समावेश करा; एक, दोन नाही तर अनेक आजारांपासून दूर राहाल

    Millets In Diet : कडाक्याच्या थंडीत बाजरीचा आहारात समावेश केल्याने आपली पचनक्रिया मजबूत राहते. Read More

  10. 22 जानेवारीनंतर अयोध्येत लाखो पर्यटक येणार, 20 हजार लोकांना मिळणार काम

    22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत. यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Embed widget