ABP Majha Top 10, 16 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Video : पावसाच्या पुरात रहिवासी कॉलनीत शिरली मगर, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
Viral Video : या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) एका रहिवासी कॉलनीत पावसामुळे पूर आला असताना मगर शिरल्याने (Crocodile in MP) कशी खळबळ उडाली होती. Read More
ABP Majha Top 10, 15 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Bihar Politics : नितीश कुमार मंत्रिमंडळाचा आज विस्तार; अंतिम यादी जाहीर, 'ही' नावे असतील
Bihar Politics : बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीत 30 नावे समोर आली आहेत Read More
पिझ्झा बनवण्याच्या कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश, Dominos किचनचा फोटो होतोय व्हायरल
Dominos Pizza : स्वच्छता आणि स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या किचनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
सेल्फीसाठी 14 हजार, भेटण्यासाठी 38 हजार; अभिनेत्रीचे चाहत्यांसाठी नियम!
Game of Thrones fame Emilia Clarke: हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अशी घोषणा केली आहे की, ती यापुढे चाहत्यांना तिच्यासोबत रस्त्यावर मोफत सेल्फी घेऊ देणार नाही. Read More
IFFM Awards 2022 : डार्लिंग्ज हिट ठरल्यानंतर शेफाली शाहला बेस्ट अॅक्टरेसचा पुरस्कार, इंडियन फिल्म फेस्टीवल मेलबर्न 2022 मध्ये सन्मान
Shefali Shah wins Award : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार वेब सिरीजसह चित्रपट देणारी अभिनेत्री शेफाली शाहने (Shefali Shah) एका मानाच्या पुरस्काराला गवसणी घातली आहे. Read More
Women’s Hockey League : खेलो इंडिया! अंडर-16 महिला हॉकी लीगला होणार सुरुवात, वाचा सविस्तर
Khelo India अंडर-16 महिला हॉकी लीगच्या सामन्यांना 16 ऑगस्टपासून सुरुवात होत असून या लीगमध्ये एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. Read More
CWG 2022: निखत झरीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पेशल गिफ्ट
CWG 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. Read More
16th August 2022 Important Events : 16 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
16th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 16 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Laying Off Employees: गुगलमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते कर्मचारी कपात, कंपनीने दिला इशारा
Google Laying Off Employees : जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. Read More