ABP Majha Top 10, 15 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 14 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
16th December In History: पाकिस्तानचे दोन तुकडे, भारतासमोर पाक लष्कराचे लोटांगण, देशाला हादरवणारे निर्भया हत्याकांड
16th December In History :दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांच्या हाती न लागता हिटलरप्रमाणे जपानच्या पंतप्रधानांनी आत्महत्या केली. Read More
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?
US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More
मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी
अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More
Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील
Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More
खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, वैभवराजेला ब्रॉंझपदक, पदकतालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर
Khelo India : महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंची आगेकूच सुरुच आहे. तर नेमबाजीत मर्यादित यश मिळाले आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर Read More
INDW vs ENGW : टीम इंडियाने पहिल्या दिवशी इंग्लंडला घाम फोडला; शुभा, जेमिमा, यास्तिका आणि दीप्तीची झुंजार फलंदाजी
INDW vs ENGW : पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं भक्कम मजल मारली आहे. टीम इंडियानं पहिल्या दिवशी 7 गड्यांच्या मोबदल्यात 410 धावांचा डोंगर रचला. Read More
Christmas Gift Ideas 2023 : Secret Santa म्हणून देण्यासाठी गिफ्टचा विचार करत आहात? चांगले आणि आठवणीत राहणारे 'हे' गिफ्ट्स नक्की द्या!
तुम्हीही ख्रिसमसला सिक्रेट सँटा म्हणून काही भन्नाट गिफ्ट्स देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला चांगले पर्याय सुचवणार आहोत. Read More
कर्ज घेण्यात देशातील 'ही' 12 राज्य आघाडीवर, यादीत महाराष्ट्र कुठे?
आर्थिक वर्ष 2024 च्या अखेरीस 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकूण कर्ज भारताच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (GSDP) 35 टक्क्यांहून अधिक असणार आहे. Read More