ABP Majha Top 10, 14 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीची आर्थिक स्थिती 2024 मध्ये मजबूत; व्यवसाय होईल चांगला, पाहा वार्षिक राशीभविष्य
Libra Yearly Horoscope 2024: वर्ष 2024 आता सुरू होणार आहे. तूळ राशीसाठी नवीन वर्ष कसं असेल? तुमचं करिअर, व्यवसाय, लव्ह लाईफ आणि महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 14 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Parliament Security Breach : लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचारी निलंबित, 6 खासदारांवरही निलंबनाची कारवाई; आतापर्यंत काय काय घडलं?
Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात सहापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहा जणांनी या घटनेचा कट रचला होता. संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. Read More
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?
US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More
Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील
Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More
Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन
Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More
Mohammed Shami : मला मुस्लिम अन् भारतीय असल्याचा अभिमान; जे बाळासाहेब ठाकरे बोलायचे तेच मोहम्मद शमी बोलला!
Mohammed Shami : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीने जोरदार वर्चस्व गाजवले होते. त्या सामन्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शमी 5 विकेट घेतल्यानंतर जमिनीवर वाकला होता. Read More
Mumbai Indians Brand Value : पाचवेळा आयपीएल जिंकणारी मुंबई ब्रँण्ड व्ह्यॅल्यूमध्येही टाॅपवर; चेन्नई, कोलकाता अन् बंगळूर जवळपासही नाहीत!
Mumbai Indians Brand Value : रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू 725 कोटी रुपये आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज सारखा संघ त्यांच्या एका स्थानाने खाली म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. Read More
New Year 2024 : पार्टी करा, एन्जॉय करा! पण नवीन वर्षासाठी तुम्ही घरात किती दारू ठेवू शकता? हे नियम आधी जाणून घ्या!
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी दारु घेऊन घरात ठेवण्याचा प्लॅन करत असाल. तर थांबा आणि आपल्या घरात आपण किती दारु ठेवू शकतो. त्याचे नियम काय आहेत हे नक्की जाणून घ्या.... Read More
तुम्हाला करोडपती व्हायचंय? फक्त चहा आणि सिगारेटची सवय सोडा अन् 'हे' काम करा
करोडपती (Millionaire) होण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतू, करोडपती होण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक (investing) करावी हे अनेक लोकांना माहिती नसते. पाहुयात याबाबतची माहिती. Read More