एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 14 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Libra Yearly Horoscope 2024: तूळ राशीची आर्थिक स्थिती 2024 मध्ये मजबूत; व्यवसाय होईल चांगला, पाहा वार्षिक राशीभविष्य

    Libra Yearly Horoscope 2024: वर्ष 2024 आता सुरू होणार आहे. तूळ राशीसाठी नवीन वर्ष कसं असेल? तुमचं करिअर, व्यवसाय, लव्ह लाईफ आणि महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या. Read More

  3. S R Parthiban : निलंबनामध्येही ड्रामेबाजी, लोकसभेत गैरहजर तरीही नजरचुकीने झाली खासदाराच्या निलंबनाची घोषणा, चूक लक्षात आल्यानंतर यादीतून नाव वगळलं

    Opposition MPs Suspended: डीएमके पक्षाचे खासदार एस. आर. पार्थिबन (S. R. Parthiban) यांच्या निलंबनाची घोषणा ही नजरचुकीने झाल्याचं लक्षात येताच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.  Read More

  4. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : जो बायडन यांच्यासमोर 'या' भारतीय वंशाच्या महिलेचं आव्हान, डोनाल्ड ट्रम्प यांचं काय?

    US President Election: आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबाबत नुकतंच वॉल स्ट्रीट जर्नलनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून जो बायडन यांना आगामी निवडणुकीत भारतीय वंशाची महिला कडवी झुंज देणार असल्याचं बोलंल जातंय. Read More

  5. Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील

    Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More

  6. Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन

    Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More

  7. Baba Indrajith Brave Innings : ओठांना टाके, तोंडाला बॅन्डेज लावून धडाकेबाज अर्धशतक! सेमीफायनलच्या महामुकाबल्यात अनिल कुंबळेची आठवण

    Baba Indrajith : रुग्णालयातून परत येईपर्यंत तामिळनाडूचा डाव कोसळला होता. सलग पडणाऱ्या विकेट्समुळे इंद्रजितला लगेच बॅट घेऊन मैदानात यावे लागले. अर्ध्या तोंडाला बॅन्डेज लावून तो खेळपट्टीवर पोहोचला. Read More

  8. खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, वैभवराजेला ब्रॉंझपदक, पदकतालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर

    Khelo India : महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंची आगेकूच सुरुच आहे. तर नेमबाजीत मर्यादित यश मिळाले आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर Read More

  9. Christmas Gift Ideas 2023 : Secret Santa म्हणून देण्यासाठी गिफ्टचा विचार करत आहात? चांगले आणि आठवणीत राहणारे 'हे' गिफ्ट्स नक्की द्या!

    तुम्हीही ख्रिसमसला सिक्रेट सँटा  म्हणून काही भन्नाट गिफ्ट्स देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला चांगले पर्याय सुचवणार आहोत. Read More

  10. कर्ज घेण्यात देशातील 'ही' 12 राज्य आघाडीवर, यादीत महाराष्ट्र कुठे? 

    आर्थिक वर्ष 2024 च्या अखेरीस 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकूण कर्ज भारताच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (GSDP) 35 टक्क्यांहून अधिक असणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget