ABP Majha Top 10, 11 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
![ABP Majha Top 10, 11 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Todays Top 10 News Headlines Today ABP Majha Morning Headlines 11 March 2024 Top News Headlines Updates Marathi News ABP Majha Top 10, 11 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/db618008a7ac5fa975842227cbe1c271_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP Majha Top 10, 10 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral News : "सर कृपया मला पास करा, नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील..."बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थिनीने लिहिली भावनिक चिठ्ठी, फोटो व्हायरल
Viral News : विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या पेपरमध्ये चक्क कविता, भावनिक नोट्स तसेच विनंती केली आहे, ज्यामुळे पेपर तपासणारे गुरुजीही आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे Read More
लखनऊच्या शिरपेचात मानाचा तुरा, हवाई प्रवास सुखकर होणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-3 चे उद्घाटन
chaudhary charan singh international airport: 2047-48 पर्यंत या टर्मिनलवरुन वर्षाला 3.8 कोटी प्रवासी ये-जा करतील, इतकी क्षमता वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे येत्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याच्या उद्दिष्टाला आम्ही हातभार लावू शकतो, असे करण अदानी यांनी सांगितले. Read More
Pakistan : पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, 12 वर्षे होते तुरुंगात, राष्ट्रपती होण्याची ही दुसरी वेळ
Pakistan : झरदारी यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते अपहरण आणि बँक फसवणुकीपर्यंतचे अनेक आरोप होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले. Read More
aishwarya rai miss world : 'मिस वर्ल्ड'चा क्राऊन जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायच्या भाषणाने वेधलं होतं लक्ष, शेवटच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं जिंकली मनं
aishwarya rai miss world : 'मिस वर्ल्ड 1994' जिंकताना ऐश्वर्या राय वन शोल्डर व्हाइट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. 'मिस वर्ल्ड 1994' नोव्हेंबर 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे आयोजित करण्यात आला होता. Read More
Myra Vaikul : छोट्या पडद्यावरील परीची मोठी झेप, झळकणार स्वप्नील जोशीच्या आगामी मराठी सिनेमात
Myra Vaikul : छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली परी म्हणजेच मायरा वायकुळ ही आता मोठ्या पडदा गाजवण्यासाठी सज्ज झालीये. Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!
India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More
Woman Health : बाईपण भारी रं...! महिलांनो वयाच्या 30 नंतर सुद्धा फीट राहायचंय ना; मग 'या' चुका टाळा, एकदा वाचाच...
Woman Health : तुम्ही निरोगी राहिलात तरच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेऊ शकाल. म्हणून, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःची काळजी घ्या. Read More
बारावीत 2 वेळा नापास, 250 रुपयांचा पगार; पण आज उभारली 1.3 लाख कोटी रुपयांची कंपनी
Success Story: एकेकाळी 250 रुपयांवर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आज 1.3 लाख कोटी रुपयांची स्वत:ची कंपनी उभी केली आहे. मुरली डीवी (murali divi) असं या व्यक्तीचं नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)