एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Jagdeep Dhankhar : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ

    Jagdeep Dhankhar Take Oath As Vice President : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे शपथ घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत. Read More

  4. Langya Virus : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; 35 जणांना लागण, लक्षणं काय?

    Langya Henipavirus in China : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री झाली आहे. Read More

  5. Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल; जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका

    राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More

  6. Mrs. Galaxy 2023 : कॅप्टन चाहत दलाल पोहचली मुंबई विमानतळावर; 'मिसेस गॅलेक्सी'चं जंगी स्वागत

    मिसेस गॅलेक्सी 2023 (Mrs. Galaxy 2023) ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल (Capt. Chahat Dalal) ही भारतात परतली आहे. Read More

  7. Harika Dronavalli : 9 महिन्यांची गर्भवती, तरीही संघासाठी मन लावून खेळली, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये महिला संघाला कांस्य

    Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ही स्पर्धा यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली असून भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाला यावेळी गवसणी घातली. Read More

  8. Chess Olympiad 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदकाला गवसणी

    FIDE Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कांस्य पदक मिळवलं असून युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने रौप्य पदक मिळवलं. Read More

  9. Narli Paurnima 2022 : सण आयलाय गो...नारळी पुनवेचा; कोळीबांधवांच्या या सणाचं जाणून घ्या महत्त्व

    Narli Paurnima 2022 : श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. Read More

  10. Share Market : शेअर बाजार फ्लॅट लेव्हलला बंद, Sensex 35 अंकांनी घसरला 

    Stock Market Update: आज कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली तर मेटलच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली. तर आयटीच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget