एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending Wedding Video: भर लग्नमंडपातच वधू-वराचे भांडण, मारामारी! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    Trending Wedding Video: लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत वधू-वरांची मंडपातील हे भांडण वधू-वरांच्या आयुष्यभर स्मरणात राहील. त्याचे कारणही तसेच आहे. Read More

  3. Justice Uday Lalit : न्या. उदय लळीत यांची 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती, कायदा मंत्रालयाकडून परिपत्रक जारी

    देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांची जागा आता न्यायमूर्ती उदय लळीत घेणार आहेत.  Read More

  4. Langya Virus : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; 35 जणांना लागण, लक्षणं काय?

    Langya Henipavirus in China : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री झाली आहे. Read More

  5. Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल; जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका

    राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More

  6. Mrs. Galaxy 2023 : कॅप्टन चाहत दलाल पोहचली मुंबई विमानतळावर; 'मिसेस गॅलेक्सी'चं जंगी स्वागत

    मिसेस गॅलेक्सी 2023 (Mrs. Galaxy 2023) ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल (Capt. Chahat Dalal) ही भारतात परतली आहे. Read More

  7. Harika Dronavalli : 9 महिन्यांची गर्भवती, तरीही संघासाठी मन लावून खेळली, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये महिला संघाला कांस्य

    Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ही स्पर्धा यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली असून भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाला यावेळी गवसणी घातली. Read More

  8. Chess Olympiad 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदकाला गवसणी

    FIDE Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कांस्य पदक मिळवलं असून युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने रौप्य पदक मिळवलं. Read More

  9. Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

    Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त नेमका कधी याविषयी बरेच समज-गैरसमज आहेत. तर याच शंकेचं निरसन आपण करणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती.    Read More

  10. Share Market : शेअर बाजार फ्लॅट लेव्हलला बंद, Sensex 35 अंकांनी घसरला 

    Stock Market Update: आज कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली तर मेटलच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली. तर आयटीच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :29 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 29 September 2024MNS Candidate vs Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात राज ठाकरे देणार उमेदवार,कुणाच्या नावाची चर्चा?Uddhav Thackeray Nagpur Daura : उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आज नागपूर दौऱ्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
रोहित पवार राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Baramati Crime : संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर आणखी 7 जणांनी केला होता लैंगिक अत्याचार, धक्कादायक माहिती उघड
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Embed widget