एक्स्प्लोर

Narli Paurnima 2022 : सण आयलाय गो...नारळी पुनवेचा; कोळीबांधवांच्या या सणाचं जाणून घ्या महत्त्व

Narli Paurnima 2022 : श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.

Narli Paurnima 2022 : सणवाराच्या श्रावण (Shravan 2022) महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. या दिवशी कोळीबांधव दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.

नारळी पौर्णिमेची प्रथा :

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळीबांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा हा महत्त्वाचा सण आहे. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला साककडे घालतात. तसेच वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात. 

नारळी पौर्णिमेचा दिवस हा कोळी बांधवांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी कोळी बांधव बोटींची पूजा करतात. बोटींना पताके लावतात. तसेच या दिवशी ठिकठिकाणी कोळीवाड्यातून मिरवणुका काढल्या जातात. कोळी महिला या दिवशी पारंपरिक साड्या नेसून भरजरीत दागिने घालतात. तर पुरुष प्रथेप्रमाणे पारंपरिक पोशाख घालतात. या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात. 

नारळी पौर्णिमेचे पारंपरिक खेळ :

नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक कोळीवाड्यात पारंपरिक खेळ खेळण्याची देखील प्रथा आहे. या सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे नारळ फोडणे. हातात नारळ घेऊन तो एकमेकांवर आपटून फोडण्याची कोळीवाड्यात फार जुनी प्रथा आहे.   

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
Beed VIDEO: बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Home Loan : गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajay Munde On Suresh Dhas:'सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत ते दिसतंय त्यांचा खोक्या बाहेर पडलाय'Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीसJitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाडMaharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
Beed VIDEO: बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Home Loan : गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
गृहकर्जावर 700000 पर्यंत करसवलत, लाभ कसा घ्यायचा? कर्ज घेण्यापूर्वी काय करावं? जाणून घ्या
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
Embed widget