एक्स्प्लोर

MIUI 14 : Xiaomi च्या 'या' स्मार्टफोनमध्ये मिळणार नवीन अपडेट; मिळतील भन्नाट फिचर्स

MIUI 14 Update : मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) MIUI 14 बद्दल माहिती लीक झाली आहे.

Xiaomi New Operating System : मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) MIUI 14 बद्दल माहिती लीक झाली आहे. ही नवीनतम Android आधारित OS कंपनी यावर्षी रिलीज करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, MIUI 14 Android 13 वर आधारित असू शकतो. यामध्ये यूजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी Andi-Fraud Protection फीचर देखील समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, MIUI 14 ला सपोर्ट करणार्‍या स्मार्टफोनची माहितीही समोर आली आहे. या नवीन OS मध्ये कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध होणार आहेत याची माहिती जाणून घ्या.

MIUI 14 मध्ये काय असेल खास? 

MyDrivers च्या लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Xiaomi लवकरच त्याचा नवीन MIUI 14 लॉन्च करू शकते. कंपनीने गेल्या वर्षीच MIUI 12.5 व्हर्जन लॉन्च केले होते. परंतु, आता कंपनी MIUI 13 ऐवजी थेट MIUI 14 बाजारात आणण्याची तयारी करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे एंड-फ्रॉड प्रोटेक्शन फीचर तसेच ब्लूटूथ LE सह जोडले जाऊ शकते. नवीन OS ला उच्च वारंवारता कोडेक आणि Auracast ब्रॉडकास्टिंगसाठी समर्थन देखील मिळू शकते, जे FM रेडिओ आणखी चांगले बनवण्यासाठी कार्य करते. यासोबतच Xiaomi गॅलरी अॅप, असिस्टंट इंटरफेस आणि क्लॉक अॅपमध्येही बदल पाहिले जाऊ शकतात.  

या स्मार्टफोन्समध्ये MIUI 14 उपलब्ध असणार 

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, MIUI 14 ला सपोर्ट करणार्‍या स्मार्टफोन्सची यादी देखील जारी करण्यात आली आहे. Xiaomi Mi 11 सीरिजमधील MIUI 14, Xiaomi Mi 10 सीरिज, Redmi Note 9 सीरिज, Xiaomi Mi MIX 4, Mi 10 सीरिज, Redmi Note 11, Redmi Note 10, Redmi K50, Redmi K40, Redmi K30 तसेच इतर काही स्मार्टफोन असू शकतात. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget