एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Xiaomi चा पहिला टॅबलेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Xiaomi Pad 5 on Amazon : Xiaomi ने प्रथमच आपला टॅबलेट भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा 11-इंचाचा टॅबलेट तुम्ही Amazon वर 7 मे पासून खरेदी करू शकता.
Xiaomi Pad 5 on Amazon : तुम्ही एक उत्तम टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच Xiaomi ने नवीन पॅड आणि स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Xiaomi Pad 5 हा एक नवीन ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे. हा कंपनीचा पहिला टॅबलेट आहे जो भारतात लॉन्च झाला आहे. हा 11 इंचाचा टॅबलेट तुम्ही Amazon वरून 7 मे पासून खरेदी करू शकता. या टॅबमध्ये 128GB व्हेरिएंट 24,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. 258GB स्टोरेज असलेले मॉडेल तुम्ही 26,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Xiaomi Pad 5 | Snapdragon 860 | 2.5K Resolution, 120Hz Refresh Rate, DCI-P3, 27.81cm(10.95 inch) Dolby Vision Display | 6GB RAM | 256GB Storage | Quad Speaker Dolby Atmos | Wi-Fi Tablet, Cosmic Gray
Xiaomi Pad 5 चे फीचर्स (Xiaomi Pad 5 Features) :
- Xiaomi Pad 5 मध्ये अल्ट्रा स्लिम डिझाइन आहे आणि त्यात 11-इंचाचा WQHD डिस्प्ले आहे.
- या टॅबलेटमध्ये Qualcomm Snapdragon 860 Octa-core प्रोसेसर आहे. टॅबलेटमध्ये Android 11 MIUI ऑपरेटिंग सिस्टम आहे.
- Xiaomi Pad मध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
- टॅब्लेटला 8720mAh बॅटरीचा बॅकअप आहे जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच, यात 8 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप आहे.
- हा टॅबलेट कॉस्मिक ग्रे कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा टॅबलेट स्मार्ट पॅन आणि कीबोर्डलाही सपोर्ट करतो.
- या टॅबलेटमध्ये क्वाड स्पीकर देण्यात आले आहेत म्हणजेच डॉल्बी अॅटमॉस ऑडिओसह 4 स्पीकर टॅबमध्ये देण्यात आले आहेत.
- टॅबलेटमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे ज्याची किंमत 26,999 रुपये आहे. 6GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्याय देखील आहे ज्याची किंमत 28,999 रुपये आहे.
- लॉन्चिंग ऑफरमध्ये, तुम्ही 128GB स्टोरेज असलेला टॅबलेट 24,999 रुपयांना आणि 256GB स्टोरेज असलेला टॅब 26,999 रुपयांना खरेदी करू शकता.
महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement