एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम

Android Users Security Alert : लाखो अँड्रॉईड युजर्स धोक्यात आहेत. यासंदर्भात आयटी मंत्रालयाने (CERT) Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्ससाठी एक नवीन इशारा जारी केला आहे.

Android Users Security Alert : अँड्रॉईड (Android) युजर्स धोक्यात आहेत. यासंदर्भात आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्ससाठी धोक्याचा इशारा (Security Alert) दिला आहे. हा धोक्याचा इशारा विशेषतः Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L या युजर्ससाठी आहे.  आयटी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक असुरक्षित घटकांची नोंद झाली आहे. या आढळलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचे डिव्हाइस पूर्णपणे हॅक करू शकतात आणि तुमची संवेदनशील माहिती किंवा सेवा चोरू शकतात.

आयटी तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ‘अँड्रॉईडमध्ये (Android OS) फ्रेमवर्क कंपोनंट, मीडिया फ्रेमवर्क कंपोनंट, सिस्टम कंपोनंट, कर्नल LTS, MediaTek कंपोनंट, Qualcomm कंपोनंट आणि Qualcomm क्लोज सोर्स कंपोनंटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात. याद्वारे तुमची संवेदनशील माहिती उघड करू शकतात.’

सुरक्षित राहण्यासाठी ‘हे’ काम लवकर करा

तुमचा अँड्राईड फोनमधील तुमची माहिती सुरक्षित राहण्यासाठी CERT-in तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध असलेल्या अँड्राईडचं (Android OS0) नवीन व्हर्जन इंस्टॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही सेटिंग्ज अॅपवर जाऊन तुमच्या स्मार्टफोनसाठी नवीनतम अँड्राईड व्हर्जन तपासू शकता.

काय आहे DoS अटॅक?
DoS (Denial of Service) हल्ला हा एक सायबर हल्ला आहे. अँड्रॉईडमधील त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा फोन हॅक करु शकतात. हॅकर्सने जर तुमचा स्मार्टफोन DoS हल्ल्यात हॅक केला तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हँग झाल्याने वापरता ही येणार नाही. यावेळी हॅकर्स तुमची संवेदनशील माहिती चोरून तुमचे नुकसान करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget