एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल आजचे दर काय? जाणून घ्या...

Fuel Prices Today : इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रतिलिटरआणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे.

Petrol-Diesel Price Today 30 April 2022 : भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रतिलिटर
आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे. तर डिझेलचा दर 99.83 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये प्रतिलिटर आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर 

शहर पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) डिझेलची किंमत (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

  • इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Vishal Patil : तुम्हाला कारखाना चालवतो येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजितदादा विशाल पाटलांवर बरसले
तुम्हाला कारखाना चालवतो येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजितदादा विशाल पाटलांवर बरसले
प्रणिती शिंदेंची संपत्ती 5 वर्षात किती वाढली?; माजी मुख्यमंत्र्यांची लेक करोडपती
प्रणिती शिंदेंची संपत्ती 5 वर्षात किती वाढली?; माजी मुख्यमंत्र्यांची लेक करोडपती
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule :चंद्रशेखर बावनकुळेंनी बजावला मतदानाचा हक्कNitin Gadkari Vote : नितीन गडकरी सहपरिवार मतदानासाठी निघालेNagpur Textile Theme polling Booth : नागपुरमध्ये टेक्सटाइल थिमने सजवलं मतदानकेंद्रVikas Thackeray : नागपूर येथे विकास ठाकेरेंनी केलं मतदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Vishal Patil : तुम्हाला कारखाना चालवतो येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजितदादा विशाल पाटलांवर बरसले
तुम्हाला कारखाना चालवतो येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजितदादा विशाल पाटलांवर बरसले
प्रणिती शिंदेंची संपत्ती 5 वर्षात किती वाढली?; माजी मुख्यमंत्र्यांची लेक करोडपती
प्रणिती शिंदेंची संपत्ती 5 वर्षात किती वाढली?; माजी मुख्यमंत्र्यांची लेक करोडपती
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?
पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Embed widget