एक्स्प्लोर

Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? 'ही' ट्रिक वापरुन पुन्हा मिळवा पासवर्ड

तुमचाही वायफायचा पासवर्ड हरवला असेल, तर पासवर्ड मिळवण्यासाठी अनेक ट्रिक्स फॉलो करण्यापेक्षा ही अगदी सोपी ट्रिक फॉलो करु पाहा.

मुंबई : अनेकदा आपण पासवर्ड विसरतो. मग तो जिमेलचा असो, किंवा एखाद्या अकाउंटचा. वायफायचा पासवर्डचा तर या यादीत आवर्जुन समावेश होतो. बऱ्याचदा व्हायफायचा पासवर्ड विसरल्यानंतर आपण राउटर बंद-चालू करतो. तसेच राऊटरही रिसेट करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण वायफाय रिसेट न करताही पासवर्ड मिळवू शकतो. कसं? अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. 

तुमचाही पासवर्ड हरवला असेल, तर पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला विंडोज आणि मॅक डिव्हाइसवर जाऊन राउटरचं सेटिंग पेज ओपन करावं लागेल. परंतु, या दोन्ही पद्धतींनी आपलं कामं व्हावं यासाठी तुमचा एक डिव्हाइस तुमच्या वायफाय नेटवर्कशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. 

जर युजरचा डिव्हाइस वायफआय नेटवर्कशी कनेक्ट नसेल, तर अशावेळ ते WPS पूश बटनाचा वापर करु शकतात. हे बटन राऊटरच्या मागे असतं. किंवा मग तुम्ही इथरनेट केबलच्या मदतीनं राउटरच्या सेटिंग पेजवर जाऊ शकता. 

वायफायचा पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा :

  • सर्वात आधी वायफाय आपल्या विंडोज किंवा मॅक डिवाईजमध्ये कनेक्ट असलं पाहिजे. 
  • आपला लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधील सेटिंगमध्ये जाऊन विंडोज ऑपशनवर क्लिक करा. 
  • त्यांनंतर नेटवर्कवर जाऊन शेअरिंग ऑपशन ओपन करा. 
  • स्क्रिनवर येणाऱ्या चेंज एडॅप्टर सेटिंगवर क्लिक करा. 
  • त्यानंतर वायफायचा ऑप्शन समोर येईल त्यावर डबल क्लिक करा. 
  • Wifi स्टेटस पेज आल्यानंतर वायरलेस प्रॉपर्टिजवर क्लिक करा
  • सिक्युरिटी टॅबवर क्लिक करुन शो पासवर्ड ओपन करा आणि आपला पासवर्ड पाहा. 

जर आपला वायफाय कोणत्याही डिवाईजला कनेक्ट नसेल, तर...

  • इथरनेट केबल घ्या आणि ती विंडोज डिवाइसशी कनेक्ट करा. 
  • RJ45 केबलला विंडोज पीसीशी कनेक्ट करा आणि राउटरच्या कंफीग्रेशन पेज ओपन करा. लॉग इन करा. 
  • एकदा लॉग इन केल्यानंतर राउटरवर वायफाय ऑप्शन क्लिक करा आणि पासवर्ड किंवा सिक्युरिटी ऑप्शनवर क्लिक करा.
  • पासवर्ड पाहण्यासाठी शो पासवर्डवर क्लिक करा.

WPS बटन जर कोणत्या डिव्हाइसशी कनेक्ट असेल तर... 

WPS बटन युजरसा कोणत्याही पासवर्डच्या मदतीनं वायफायशी कनेक्ट होण्याचा पर्याय देतो. त्यासाठी युजर्सना राउटरच्या मागे असलेल्या WPS बटनावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर युजर थेट सेटअप पेजवर जाऊन पासवर्ड सर्च करु शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Vasant More : पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव!
Vasant More : पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव!
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaMVA Loksabha Election 2024 :  मविआचा तिढा सुटता सुटेना?, 31 मार्चला नवी दिल्लीत बैठक : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsVasant More EXCLUSIVE : वसंत मोरे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची  भेट घेणार  : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Vasant More : पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव!
Vasant More : पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव!
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
Embed widget