एक्स्प्लोर

ह्युंदाईची खास ऑफर, अनेक कारवर भरघोस सूट

मुंबई: वर्षाअखेरीस जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ह्युंदाई मोटर्सनं 'डिसेंबर डिलाईट' ही नवी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ह्युंदाई काही निवडक कारवर दोन लाखांपर्यंत सूट देत आहे. इयॉन: hyundai0-compressed (1) ह्युंदाईची एंट्री लेव्हल कार इयॉनवर तब्बल 60,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये 55,000 रुपये सूट असून सरकारी कर्मचाऱ्यांना 5000 रुपये अधिक सूट आहे. आय-10 वर 53,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये 48000 रुपयांपर्यंत सूट असून सरकारी कर्मचाऱ्यांना 5000 रुपये अधिक सूट आहे. hyundai 10-compressed ग्रँण्ड आय-10वर 20000 रुपयांपर्यत सूट मिळणार असून 20000 पर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयाचा लॉयल्टी बोनसही मिळणार आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 7000 रुपये अधिक सूट आहे. hyundai grand 10-compressed एक्सेंटच्या पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण 52,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यात 25000 रुपये सूट असून 20000 पर्यंत एक्सचेंज बोनस आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 7000 रुपये अधिक सूट आहे. एक्सेंटच्या डिझेल व्हेरिएंटवर 15000 पर्यंत सूट असणार आहे. ह्युंदाईची खास ऑफर, अनेक कारवर भरघोस सूट एलीट आय-20च्या सर्व व्हेरिएंटवर 35,000 रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. यामध्ये 15,000 पर्यंत थेट सूट मिळणार असून 20,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळणार आहे. hyundai 20-compressed व्हेरनाच्या बेस व्हेरिएंट (पेट्रोल)वर 30000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 50000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 10000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस मिळणार आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 10000 रुपये अधिक सूट आहे. ह्युंदाईची खास ऑफर, अनेक कारवर भरघोस सूट सेंटा-फे वर दोन लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये एक लाखापर्यंत कॅश डिस्काउंट आणि १ लाख रुपये एक्सचेंज बोनस आहे. hyundai f hy-compressed

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार

देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज

राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?

सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले

Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले

Embed widget