एक्स्प्लोर

Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Facebook ने लॉन्च केली नवी सर्विस

लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी चर्चेत आलेल्या Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी फेसबुकने लॉन्च केलं नवं व्हिडीओ कॉलिंग फिचर...

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशातच अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. त्यामुळे अनेक लोक सोशल नेटवर्किंग साइट्सचा जास्त वापर करत आहेत. तसेच अनेक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सचाही वापर केला जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी किंवा मित्रमंडळींशी कनेक्ट राहण्यासाठी झूम आणि इतर अॅप्सचा अनेकजण वापर करत आहेत. अशातच फेसबुकही आपल्या युजर्ससाठी एक फिचर घेऊन आलं आहे. ग्रुप व्हिडीओ कॉल करण्यासाठी फेसबुकने एक मेसेन्जर फिचर लॉन्च केलं आहे.

फेसबुक मेसेन्जर रूममध्ये एकाच वेळी 50 लोक जोडले जाणार आहेत. फेसबुक मेसेन्जर रूममार्फत अगदी सहजपणे लोकांशी कनेक्ट होता येणार आहे. एवढचं नाहीतर युजर्सना यातील मेसेंन्जर रूमच्या इन्वाइटला कोणत्याही न्यूज फीड, ग्रुप किंवा इव्हेंटमार्फत शेअर करणं शक्य होतं. यामध्ये युजर्स आपल्या सोयीनुसार रूम क्रिएट करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या फिचरमध्ये प्रत्येकाच्याच प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे.

Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर

मॅसेन्जर रूम प्रायव्हसीच्या अंतर्गत युजर्सने क्रिएट केलेली रूम कोण पाहू शकतं यावर पुर्णपणे युजर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच तुम्ही क्रिएट केलेली रूम लॉक किंवा अनलॉक करू शकता. रूमची लिंक असणारा कोणताही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतो. तर इतरांसोबतही रूम शेअर करू शकतो. परंतु, कॉल क्रिएट करण्यासाठी रूम क्रिएटर उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडीओ चॅटमध्ये कोण सहभागी होणार याचा कंट्रोल रूम क्रिएटरकडे असणार आहे.

रूम क्रिएटरजवळ कोणत्याही युजरला या चॅटमध्ये सहभागी करण्याची किंवा चॅटमधून काढून टाकण्याचे अधिकार असणार आहेत. लोक फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी या रूमला रिपोर्टही करू शकतात. त्यानंतर नियमांचं उल्लंघन करणारा युजर व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

अशी तयार करा फेसबुक मॅसेंजर रूम

1. मेसेंजर अॅप ओपन करा.

2. स्क्रिनच्या खाली उजव्या बाजूला पिपुल टॅबवर टॅप करा.

3. क्रिएट रूमवर क्लिक करा आणि त्या लोकांना सिलेक्ट करा. ज्यांना तुम्हाला कॉलमध्ये सहभागी करायचं आहे.

4. ज्या लोकांकडे फेसबुक अकाउंट नाही, त्यांच्यासोबत जोडण्यासाठी या रूमची लिंक शेअर करणं शक्य होणार आहे. तुम्ही तुमची न्यूज फीड, ग्रुप आणि इव्हेंटमध्येही रूम शेअर करू शकता.

दरम्यान, तुम्ही तुमचा फोन किंवा कम्प्युटरच्या माध्यामातून रूममध्ये सहभागी होऊ शकतात. फेसबुकनुसार, काहीही डाऊनलोड करण्याची गरज नाही. फेसबुक इन्स्टाग्राम डायरेक्ट, व्हॉट्सअॅप आणि पोर्टलवरही रूम क्रिएट करण्यासाठी पर्याय देण्याची प्लानिंग करत आहेत. यामध्ये 14 कॅमेरा फिल्टर आणइ चेंजेबल बँकग्राउंड यांसारख्या सुविधा आहेत.

संबंधित बातम्या : 

YouTube ने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलं UPI पेमेंट फिचर

Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर

5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Mumbai Wilson Gymkhana: मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report
Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत
Bollywood Drugs Case : ड्रग्जची नशा, बॉलिवूडची दशा? 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवे गौप्यस्फोट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Mumbai Wilson Gymkhana: मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
Sharad Pawar: पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही; सुप्रीम कोर्टातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही; सुप्रीम कोर्टातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Smriti Mandhana Palash Muchhal: 'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
Ambadas Danve Shivsena: आपण बाळासाहेब ठाकरेंचे बछडे आहोत, आपल्या मुळावर उठणाऱ्यांचा हिशेब करायचा; शिवसैनिकांच्या अंगात 10 हत्तीचं बळ भरणारं अंबादास दानवेंचं पत्र
आपण बाळासाहेब ठाकरेंचे बछडे आहोत, आपल्या मुळावर उठणाऱ्यांचा हिशेब करायचा; शिवसैनिकांच्या अंगात 10 हत्तीचं बळ भरणारं अंबादास दानवेंचं पत्र
Nashik News : चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget