एक्स्प्लोर

ओप्पोचा पहिला टॅबलेट उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo Pad Air Launch Date: सॅमसंगचे भारतातील अँड्रॉइड टॅबलेट मार्केटवर वर्चस्व आहे. यानंतर Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडचे टॅब्लेटची सर्वाधिक देशात विक्री होते.

Oppo Pad Air Launch Date: सॅमसंगचे भारतातील अँड्रॉइड टॅबलेट मार्केटवर वर्चस्व आहे. यानंतर Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडचे टॅब्लेटची सर्वाधिक देशात विक्री होते. अशातच आता Samsung, Xiaomi आणि Realme यांना जोरदार स्पर्धा मिळणार आहे, कारण Oppo ब्रँड देखील भारताच्या टॅबलेट मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. Oppo चा पहिला टॅबलेट Oppo Pad Air उद्या (18 जुलै 2022) लाँच होणार आहे. चला तर या टॅब्लेटबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Oppo Pad Air चे स्पेसिफिकेशन्स

  • Oppo Pad Air टॅबलेट 10.36 इंच डिस्प्ले आकारात लॉन्च केला जाऊ शकतो.
  • Oppo Pad Air चा स्क्रीन रिफ्रेश रेट 60Hz असू शकतो.
  • ओप्पो पॅड एअर टॅब 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय यामध्ये 3 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळू शकतो. 
  • Oppo Pad Air Tab LPDDR4x रॅम सपोर्टसह लॉन्च केला जाऊ शकतो.
  • ओप्पो पॅड एअर टॅबमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट प्रोसेसर सपोर्ट म्हणून मिळू शकतो. तसेच हा टॅब Adreno 610 GPU सपोर्टसह येईल.
  • Oppo Pad Air च्या मागील पॅनलवर 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • Oppo Pad Air टॅबलेट Android 12 आधारित कलर OS सपोर्टसह लॉन्च केला जाईल, असं बोलले जात आहे.
  • पॉवर बॅकअप म्हणून टॅब्लेटमध्ये 7,100mAh बॅटरी सपोर्ट मिळू शकतो. ज्याला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • कनेक्टिव्हिटी फीचर्ससाठी टॅबमध्ये Wi-Fi 5, Bluetooth v5.1 आणि USB Type-C पोर्ट दिले जाऊ शकतात.
  • Oppo Pad Air क्वाड स्पीकर्स आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह येईल.
  • Oppo Pad Air सह Oppo पेन्सिल आणि स्मार्ट मॅग्नेटिक सपोर्ट मिळू शकतो.

Oppo Pad Air ची किंमत

Oppo Pad Air भारतात 15,000 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. हा बजेट फ्रेंडली टॅब असेल. कंपनी सध्या टॅब एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च करू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget