एक्स्प्लोर

पुण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये बॉम्बसृदृश वस्तूंचं पार्सल

पुणे : पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यलयात अज्ञात पार्सल आलं. या पार्सलमध्ये डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्बसदृश वस्तू आहेत, अशी माहिती कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी दिली. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बुधवारी (27 एप्रिल) दुपारी हे पार्सल अजित अभ्यंकर यांच्या नावाने आलं. डिटोनेटर, बॅटरी आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य या पार्सलमध्ये होतं. मात्र, या साहित्याची जोडणी करण्यात आली नव्हती. आज पार्सल उघडल्यावर आतमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर अजित अभ्यंकर यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पार्सल कुणी पाठवलं आणि यामागे उद्देश काय, याबाबतचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
Rajendra Pawar Ajit Pawar: 'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Embed widget