एक्स्प्लोर

Maharashtra Politics : शिवसेनेच्या पक्ष निधीवरून पुन्हा एकदा राजकारण, प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार!

Shiv Sena Party Fund Case : शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे.

Maharashtra Politics : शिवसेनेच्या (Shiv Sena) पक्ष निधीवरून पुन्हा एकदा राजकारण पाहायला मिळणार आहे. शिवसेनेच्या पक्ष निधी (Shiv Sena Party Fund) प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून पैसे काढल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष निधीवरून पुन्हा राजकारण

शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर करण्यात आले. तरीही शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षनिधीतून सुमारे 50 कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार शिवसेना  शिंदे गटाकडून करण्यात आली होती. यासंबंधी शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.

शिवसेना पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून

शिवसेना पक्षाचे निधी संबंधीचे  हे खाते कोण चालवते? आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली असून बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यापासून शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या पक्षाचा कर कोण भरत आहे, याची माहिती घेण्यासाठीआर्थिक गुन्हे शाखेकडून आयकर विभागाला पत्र पाठवले आहे.

निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये  एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे घोषित केले होते आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले होते. त्यामुळे पक्षनिधीतून काढण्यात आलेल्या निधीवरून हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Rain Update : गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्यातील 10 धरणांमधून विसर्ग
गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्यातील 10 धरणांमधून विसर्ग
Eknath Khadse: वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Mega Block :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी,  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :25 ऑगस्ट 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 ऑगस्ट 2024 : ABP MajhaMVA Seat Sharing :  शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी सकारात्मकAmrut Jyeshtha Nagrik Yojana : योजनेतील तिकीटं चुकीच्या पद्धतीनं देऊ नये; कर्मचाऱ्यांना सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain Update : गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्यातील 10 धरणांमधून विसर्ग
गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्यातील 10 धरणांमधून विसर्ग
Eknath Khadse: वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Mega Block :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी,  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Horoscope Today 25 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Numerology : अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, चुटकीसरशी सोडवतात सगळे प्रॉब्लेम
अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, चुटकीसरशी सोडवतात सगळे प्रॉब्लेम
Embed widget