एक्स्प्लोर
Eknath Shinde : 2 महिन्यात फाशी दिल्याच्या दाव्याने वाद, मुख्यमंत्र्यांनी तो खटला स्वत: सांगितला!
Eknath Shinde, कोल्हापूर : बदलापुरात 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय.

Photo Credit - abp majha reporter
1/8

Eknath Shinde, कोल्हापूर : बदलापुरात 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय.
2/8

दरम्यान, हे प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील एका घटना फास्टट्रॅक चालवून आम्ही आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली, असा दावा केला.
3/8

मात्र, हे प्रकरण निकाली लावण्यासाठी 1 वर्ष 7 महिने लागले होते.
4/8

मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात असेच एक प्रकरण घडले होते.
5/8

2 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आले होती.
6/8

त्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी मृतदेह सापडला.
7/8

कामशेत पोलिसांकडून आरोपीसह त्याच्या आईला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. जलदगीत न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले.
8/8

खटल्यात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि उलटतपासणी करण्यात आली. 23 मार्च 2024 रोजी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.
Published at : 22 Aug 2024 04:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
