एक्स्प्लोर

लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 3 उमेदवाारांची घोषणा केली. त्यामुळे, मनसेचे आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकांसाठी 7 उमेदवार जाहीर झाले आहेत.

Raj Thackeray mns 7 candidate for vidhansabha Election

1/8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौर्यावर असून आज त्यांनी मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला. तत्पूर्वी 6 उमेदवारांची घोषणा करणात आली असून  सोलापूरातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.

2/8
राज ठाकरेंनी सोलापूरमधून पहिल्या दोन उमेवारांची घोषणा केली होती, त्यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

3/8
राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, धोत्रे यांनी 2009 सालीही मनसेतून निवडणूक लढवली होती.

4/8
मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरेंनी लातूर ग्रामीण व हिंगोली मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

5/8
मराठवाडा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे यांना उमेदवारी दिली आहे.

6/8
विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी तीन उमेदवारांची घोषणा केली असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

7/8
राजूरा मतदारसंघातून भोयर यांना तर चंद्रपुरातून मनदीप रोडे यांची उमेदवारी राज ठाकरेंनी जाहीर केली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणेबाबत राज यांनी षटकार ठोकल्याचं दिसून आलं.

8/8
यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असेल्या राज ठाकरेंनी आज वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, मनसेनं आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर केले आहेत

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना

Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक

Embed widget