एक्स्प्लोर

MNS Sandeep Deshpande: राज ठाकरेंना ललकारणाऱ्या सुशील केडियाला संदीप देशपांडेंनी सुनावलं, म्हणाले, 'व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका'

Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात एकजूट होत मोर्चा काढला होता. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे.

Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha: 'आमच्याकडे मराठी नव्हे हिंदीच चालते', अशी टिप्पणी केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याच्या भाईबांधवांनी गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढून मनसेचा निषेध केला होता. यावेळी मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मनसेपासून (MNS) संरक्षण देण्याची मागणी केली होती. यावरुन मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. सोशल मीडियावर अनेक अमराठी लोकांकडून राज ठाकरे आणि मनसेला लक्ष्य करण्यात आले. एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील सुशील केडिया नावाच्या एका युजरने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ललकारले होते. 'राज ठाकरे ड्रामा बंद कर. तुझे 10-12 गुंड दोन-चार कानाखाली मारतील. पण आम्ही आमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मारावी लागेल. मग काय करशील', असे या सुशील केडियाने म्हटले होते. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच ट्विटचा धागा पकडत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना सज्जड भाषेत इशारा दिला. (Mira bhayandar News)

बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. संदीप देशपांडे यांच्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

BJP & MNS: मीरा-भाईंदरमधील मराठी भाजप पदाधिकार्‍याचा राजीनामा

मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. याविरोधात गुरुवारी मीरा-भाईंदरच्या काही भागात व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता. व्यापाऱ्यांच्या या मोर्चाला भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांची फूस असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता. हे प्रकरण चर्चा करुन मिटणार होते. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला प्रवृत्त केले, असे जाधव यांनी म्हटले होते. या सगळ्या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून  पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला होता. 

आणखी वाचा

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी दंड थोपटले, भाजपने रसद पुरवल्याचा आरोप, नाराज पदाधिकाऱ्याने थेट मनसेत प्रवेश केला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : रील करताना पाण्यात पडला, बुडताने जिवाचा आकांत केला, पण रीलचा भाग असल्याचं समजून मित्रांनी शूटिंग केलं; भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू
रील करताना पाण्यात पडला, बुडताने जिवाचा आकांत केला, पण रीलचा भाग असल्याचं समजून मित्रांनी शूटिंग केलं; भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू
पालघरसह पुणे घाटपरिसरात पावसाचा रेड अलर्ट !  मुंबई,ठाण्यासह संपूर्ण राज्यात IMDचे तीव्र इशारे
पालघरसह पुणे घाटपरिसरात पावसाचा रेड अलर्ट ! मुंबई,ठाण्यासह संपूर्ण राज्यात IMDचे तीव्र इशारे
नाशिकमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक, धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
नाशिकमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक, धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
Team India : लीडस कसोटीतील चुकांची दुरुस्ती,  शुभमन गिलचा धावांचा पाऊस, सिराज अन् आकाश दीपचा भेदक मारा,  भारतानं दुसरी कसोटी कशी जिंकली?
शुभमन गिलचा धावांचा पाऊस, सिराज अन् आकाश दीपचा भेदक मारा, भारतानं दुसरी कसोटी कशी जिंकली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Speech : महाराष्ट्राची  सगळी संकट दूर व्हावी..! CM  फडणवीसांचं विठ्ठलापुढे साकडं
Tadoba Tiger Cubs | ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या बछड्यांची मस्ती कॅमेरात!
Amarnath Yatra | बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, 30,000 हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
Political Tweet | संदीप देशपांडे यांचे BJP वर ट्वीटमधून टीकास्त्र
Nashik Floods | नाशिकमध्ये पावसाचा जोर, Gangapur धरणातून विसर्ग वाढला, Ramkund पाण्याखाली!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : रील करताना पाण्यात पडला, बुडताने जिवाचा आकांत केला, पण रीलचा भाग असल्याचं समजून मित्रांनी शूटिंग केलं; भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू
रील करताना पाण्यात पडला, बुडताने जिवाचा आकांत केला, पण रीलचा भाग असल्याचं समजून मित्रांनी शूटिंग केलं; भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू
पालघरसह पुणे घाटपरिसरात पावसाचा रेड अलर्ट !  मुंबई,ठाण्यासह संपूर्ण राज्यात IMDचे तीव्र इशारे
पालघरसह पुणे घाटपरिसरात पावसाचा रेड अलर्ट ! मुंबई,ठाण्यासह संपूर्ण राज्यात IMDचे तीव्र इशारे
नाशिकमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक, धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
नाशिकमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक, धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
Team India : लीडस कसोटीतील चुकांची दुरुस्ती,  शुभमन गिलचा धावांचा पाऊस, सिराज अन् आकाश दीपचा भेदक मारा,  भारतानं दुसरी कसोटी कशी जिंकली?
शुभमन गिलचा धावांचा पाऊस, सिराज अन् आकाश दीपचा भेदक मारा, भारतानं दुसरी कसोटी कशी जिंकली?
सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव
सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव
IND vs ENG : शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडकडून मोहीम फत्ते, एजबेस्टनवर ऐतिहासिक विजय, मालिकेत बरोबरी
शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडकडून मोहीम फत्ते, एजबेस्टनवर ऐतिहासिक विजय, मालिकेत बरोबरी
Chirag Paswan : बिहारमधील भाजपच्या मित्राची मोठी घोषणा, चिराग पासवान यांचा पक्ष विधानसभेच्या सर्व 243 जागा लढवणार, रालोआत नवा पेच
चिराग पासवान यांची मोठी घोषणा, बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवणार, भाजप-जदयूपुढं नवं आव्हान
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
Embed widget