एक्स्प्लोर
तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी गळाभेट.. फोटो बघा, भारावून जाल!
raj thackeray uddhav thackeray victory rally
1/10

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू व्यासपीठावर एकत्र दिसले. (फोटो सौजन्य: येरम)
2/10

हा मेळावा आज (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला.(फोटो सौजन्य: येरम)
3/10

दुपारी 12.15 च्या दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली.(फोटो सौजन्य: येरम)
4/10

स्टेजवर दाखल होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. (फोटो सौजन्य: येरम)
5/10

ठाकरे बंधूंच्या एन्ट्रीसाठी संपूर्ण डोममधील लाईट बंद करण्यात आली होती. (फोटो सौजन्य: येरम)
6/10

यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं.(Photo Source: येरम)
7/10

संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत या मेळाव्याची उत्सुकता होती.(फोटो सौजन्य: येरम)
8/10

ठाकरे ब्रँडचा ग्रँड सोहळा पाहून अनेकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण झाली.(फोटो सौजन्य: येरम)
9/10

हा ऐतिहासिक क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उपस्थितांनी फ्लॅशलाईटसह व्हिडीओ घेतले. (फोटो सौजन्य: येरम)
10/10

मेळाव्याच्या निमित्ताने वरळीत हजारो शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले होते(फोटो सौजन्य: येरम)
Published at : 05 Jul 2025 04:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























