एक्स्प्लोर
नाशिकमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक, धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. यामुळं गोदावरी नदीपात्रात धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पावसाचं कमबॅक
1/5

नाशिकमध्ये आज पुन्हा पावसाने जोरदार कमबॅक केले असून आज दिवसभरात नाशिक शहरात 31 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
2/5

नाशिकमध्ये आज सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात देखील 60 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 5 हजार 186 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Published at : 06 Jul 2025 08:35 PM (IST)
आणखी पाहा























