एक्स्प्लोर
पालघरसह पुणे घाटपरिसरात पावसाचा रेड अलर्ट ! मुंबई,ठाण्यासह संपूर्ण राज्यात IMDचे तीव्र इशारे
राज्यात आज दुपारी अने भागांत पावसाची जोरदार हजेरी लागली. काही ठिकाणी वातावरण ढगाळ असून पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे राहणार आहेत.
IMD Rain Alert
1/7

राज्यभर पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी राहणार आहे .
2/7

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र दक्षिण गुजरात व मराठवाड्यासह विदर्भाचा बहुतांश भाग पावसाने व्यापणार आहे
3/7

किनारपट्टी प्रदेशात बहुतांश भागात अधून मधून वादळी वाऱ्याची शक्यता आहे . आज संपूर्ण किनारपट्टी भागाला पावसाचे तीव्र इशारे देण्यात आले आहेत .
4/7

पालघर जिल्ह्यात व पुणे घाट परिसरात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय . रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यासह नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे .
5/7

उत्तर महाराष्ट्रात सह संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .विदर्भातही पावसाची तुफान हजेरी राहणार आहे .
6/7

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित विदर्भात यलो अलर्ट आहे .
7/7

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी राज्यभर हाय अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलाय .
Published at : 06 Jul 2025 07:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
पुणे
























