Mamata Banerjee Left India Alliance: इंडिया आघाडीत बिघाडी? ममता बॅनर्जींचा 'एकला चलो रे'चा नारा, राहुल गांधींची न्याय यात्रा जबाबदार?

Mamata Banerjee Left India Alliance
Source : (Photo Credit : ABP Graphic/PTI)
Mamata Banerjee: इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर, पश्चिम बंगालमधून 'एकला चलो रे'चा नारा.एकटी भाजपला पराभूत करु शकते, ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य.
Mamata Banerjee Left India Alliance: नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर इंडिया आघाडीला (India Alliance) मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीतून तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) कर्त्याधर्त्या आणि पश्चिम


