एक्स्प्लोर

Jayant Patil:राजू शेट्टींना 100 वेळा सांगत होतो, आज खासदार झाले असते, सल्लाच ऐकत नाहीत, जयंत पाटलांचा टोला

एखाद्या दोन नेत्यांनी संस्थेला बदनाम करण्याचे ठरवलं आहे .माझा काही संबंध नाही, मी संचालक नाही माझ्यावर प्रेशर टाकण्याचा सरकारचा देखील उद्देश दिसत नाही. असंही जयंत पाटील म्हणालेत.

Jayant Patil: मी शंभर वेळा सांगत होतो राजू शेट्टींना.. आमच्या बाजूने उभे राहा. लोकसभेला ते वेगळे लढले आम्ही वेगळे लढलो. आज चांगला लोकसभेत भाषण करायचा चान्स मिळाला असता. आज खासदार झाले असते. आमचा सल्लाच ऐकत नाहीत म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राजू शेट्टींना टोला लगावला.  शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सध्या विरोधक एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्ग हाच एक घोटाळा आहे म्हणत मूठभर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे असा आरोप करत कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत धडक देईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिल्यानंतर जयंत पाटील मोर्चामध्ये बोलत होते. 

शेट्टींना पाठिंबा असं मी सांगत होते .भाषण करणं अवघडच झालं माझं काही खरं नाही असं मी का बोलेन .५६ हजार कोटी रुपये भाजप, ४७ हजार कोटी रुपये राष्ट्रवादी आणि ४३ हजार कोटी रुपये शिवसेना असं मिळाला आहे .मात्र, विभागाला तो निधी दिला जात असतो मला वाटत नाही असं बघणं योग्य आहे.पूर्वीच्या संचालक मंडळाचा तो विषय आहे, आत्ताच्या देखील नाही आहे .सरकारनं फॅक्ट बघायला पाहिजे, एखाद्या दोन नेत्यांनी संस्थेला बदनाम करण्याचे ठरवलं आहे .माझा काही संबंध नाही, मी संचालक नाही माझ्यावर प्रेशर टाकण्याचा सरकारचा देखील उद्देश दिसत नाही. असंही जयंत पाटील म्हणालेत.

शक्तिपीठ महामार्ग हाच एक घोटाळा आहे म्हणत मूठभर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे असा आरोप करत कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत धडक देईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिल्यानंतर जयंत पाटील मोर्चामध्ये बोलत होते. 

काय म्हणाले जयंत पाटील?

मी शंभर वेळा सांगत होतो राजू शेट्टींना.. आमच्या बाजूने उभे राहा. लोकसभेला ते वेगळे लढले आम्ही वेगळे लढलो. आज चांगला लोकसभेत भाषण करायचा चान्स मिळाला असता. आज खासदार झाले असते. आमचा सल्लाच ऐकत नाहीत म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राजू शेट्टींना टोला लगावला.  शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सध्या विरोधक एकवटले आहेत. 

असे नवे नवे रस्त्यांचे प्रस्ताव कशासाठी सरकार काढत हे वेगळं सांगायची गरज नाही. हा सगळा पक्षनिधी उभा करण्याचा घाट घातलाय. राजू शेट्टींशिवाय दुसऱ्या कोणालाच माहीत नाही निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात. त्यांचा अनुभव त्यांना चांगला आहे.  राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की ते तो त्यांनी कधी सोडलेला नाही. माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काही खरं नाही.. यांना शंभर वेळा सांगत होतो. आगगाडीकडून उभे राहा. यांच्यामार्फत बंटी पाटलांना निरोप दिले होते. आम्ही तुमचाच प्रचार करणार आहेत. मुद्दा असा आहे की ते खासदार झाले असते तर विधानसभेत भाषण करता आले असते. माझा सल्लाच ऐकत नाहीत हा प्रॉब्लेम आहे असे म्हणत जयंत पाटलांनी टोला लगावला.

 

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget