एक्स्प्लोर

फडणवीसांच्या जन्मगावातून भाजपची 'मिशन 45' ला सुरुवात, पहिला उमेदवारी अर्ज भरला, मुनगंटीवार म्हणाले, अश्रू बघून मतदान नको, अन्यथा..

Chandrapur News :सभेत बोलताना मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील जनतेला आवाहन केलं. तसेच, महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा धानोरकरांनाही जोरदार टोला लगावला आहे. 

Sudhir Mungantiwar, Chandrapur Lok Sabha Election 2024 : चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) महायुती (Mahayuti) आणि भाजपचे (BJP) उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून (Vidarbha) पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी चौकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीची छोटेखानी विजय संकल्प सभा पार पडली. त्यानंतर रॅलीच्या स्वरूपात सुधीर मुनगंटीवारांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिका कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. सभेत बोलताना मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील जनतेला आवाहन केलं. तसेच, महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा धानोरकरांनाही जोरदार टोला लगावला आहे. 

महायुती आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार सभेत बोलताना म्हणाले की, "घाई घाईमध्ये मी मंचावर आलोय, जर कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल, तर पाय आपटू नका. कारण तुम्ही पाय आपटले, तर निवडणुकीत आपटायची वेळ येईल. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलो. मात्र, ज्यांच्या नावांमध्येच देव आहे, ते देवेंद्र फडणवीस आशीर्वाद द्यायला आले असतील, तर जगात कोणीही पराभूत करू शकत नाही. महायुतीचे सर्व घटक आणि कार्यकर्ते कृत्रिमपणे नाही, तर मनापासून कामाला लागले आहेत. म्हणून वाटतं निवडणूक माझी नाही. तर ही बंधूंनो तुमची आहे. म्हणूनच ठरवलं आहे, जिंकलो तर माजायचं नाही, हरलो तर खचायचं नाही."

कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप, मी सहा महिने झोपायचो, हे वर्षभर झोपतात : सुधीर मुनगंटीवार 

पत्रकार म्हणतात निवडणुकीत दोन मुद्दे आहेत. त्यापैकी एक आहे जात. जर कोणी जातीच्या नावानं प्रचार करणार असेल, तर तो आपल्या पायावर धोंडा मारून घेणार. या मतदारसंघात सर्व समाजातील लोक आहेत. मी प्रत्येक जातीच्या लोकांची सेवा करणार आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार टोला लगावला आहे. तसेच, पुढे बोलताना माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवार सोबत नाही. मी विकासाबद्दल बोलणार, समोरच्या उमेदवार यांनी त्यांचे सरकार असताना किती काम केलं, किती दिवे लावले, हे सांगितलं पाहिजं. सत्तेत असताना किती झोपा काढल्या हे सांगायला पाहिजे. काँग्रेस कुंभकर्णापेक्षा पुढे आहे. कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप आहेत. मी सहा महिने झोपायचो हे वर्षभर झोपतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India China News : भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार 
भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार 
Uddhav Thackeray : GST नेहरुंनी लावला होता का? पाकिस्तानसोबत क्रिकेट ते राज ठाकरेंसोबतची युती; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
GST नेहरुंनी लावला होता का? पाकिस्तानसोबत क्रिकेट ते राज ठाकरेंसोबतची युती; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? देवेंद्र फडणवीसांकडे धाव, आता कंपनीची बाजू समोर
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? कंपनी म्हणते...
Jyoti Waghmare slams Rashmi Thackeray: सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China News : भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार 
भारत आणि चीन दरम्यान 5 वर्षानंतर थेट विमानसेवा सुरु होणार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार 
Uddhav Thackeray : GST नेहरुंनी लावला होता का? पाकिस्तानसोबत क्रिकेट ते राज ठाकरेंसोबतची युती; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
GST नेहरुंनी लावला होता का? पाकिस्तानसोबत क्रिकेट ते राज ठाकरेंसोबतची युती; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? देवेंद्र फडणवीसांकडे धाव, आता कंपनीची बाजू समोर
पुण्यातील TCS ऑफिसमधून 2500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला? कंपनी म्हणते...
Jyoti Waghmare slams Rashmi Thackeray: सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
Rajan Teli joins Shinde Camp Shivsena: दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
Eknath Shinde: 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? फोटोग्राफर म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं, घणाघाती भाषण
30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? फोटोग्राफर म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं, घणाघाती भाषण
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
Dasara Melava 2025: मोठी बातमी : बाळासाहेबांचं आधीच निधन, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर टोकाचा आरोप
बाळासाहेबांचं आधीच निधन, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर टोकाचा आरोप
Embed widget