एक्स्प्लोर

मोठी बातमी : "रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू"

असे छपरी नेते महायुतीचे नेते स्वतःला समजत असेल तर महायुती मधून त्यांना बाहेर फेकल्या गेलं पाहिजे अशीही जोरदार टीका करण्यात आली आहे.

Amravati News राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे सर्वच पक्षांना वेध लागले आहेत. राज्यपालपदी नियुक्तीवरून भाजपवर आश्वासन फेटाळल्याचा ठपका ठेवत माजी खासदार नवनीत राणांच्या जात वैधतेला आव्हान देणारा देणारे शिवसेना नेते आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी आज आमदार रवी राणांवर जोरदार टीका केली आहे. "रवी राणा सारखे छपरी लोक महायुतीमध्ये असतील तर आम्ही बाहेर निघू" असं म्हणत अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्याचा दिसतय. 

मला गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल पदाचे आश्वासन दिले होते, असं म्हणत शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला होता. यावर अडसूळ अमित शहांना ब्लॅकमेल करत असल्याचे रवी राणांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावर आता अभिजीत अडसूळ यांनी रवी राणांवर हल्लाबोल केलाय. 

काय म्हणाले अभिजीत अडसूळ? 

अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिलं होतं. त्यानंतर अमित शहा यांच्या विनंतीला मान देत आनंदराव अडसूळ यांनी लोकसभा निवडणूक लढली नाही. आज जर ते निवडून आले असते तर अमरावती जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाला असतं. मात्र या जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा लॉस झाला आहे असं अभिजीत अडसूळ म्हणाले. 

रवी राणा सारखे छपरी नेते असतील तर...

रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे आणि अस संसदीय वक्तव्य आहे. सगळ्या पक्षांचे नेते त्यांच्या विरोधात असतात असे म्हणत अभिजीत अडसूळ यांनी रवी राणांवर जोरदार टीका केलीये. हे असे छपरी नेते शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर आशीर्वाद चे भाषा वापरत असतील आणि असे नेते स्वतःला महायुतीचे नेते समजत असतील तर महायुती मधून त्यांना बाहेर फेकले गेले पाहिजे. हे असे छपरी लोक जर महायुतीमध्ये राहत असतील तर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडू, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

अमरावती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उभा राहिलेल्या नवनीत राणांवर शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी जोरदार निशाणा साधलाय. 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही

शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर कायदेशीर आव्हान देण्याचा इशारा दिल्यानंतर अभिजीत अडसूळ यांनीही नमुनीत राणांच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बोट ठेवले आहे. नवनीत राणा यांचा फॉर्म भरायच्या आधी सुप्रीम कोर्ट अचानक येते आणि त्यांच्या बाजूने निकाल देते, असं ते म्हणालेत.  बाबासाहेबांनी अधिकार दिल्याप्रमाणे, जर सुप्रीम कोर्टात न्याय मिळाला नाही तर मी क्रेव्हिटी पिटिशन टाकू शकतो. आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल मान्य नाही ,असेही ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Embed widget