एक्स्प्लोर

नागपूर मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, उद्यापासून लोकांच्या सेवेत

बहुप्रितिक्षीत नागपूर मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नागपूर : बहुप्रितिक्षीत नागपूर मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदी यावेळी म्हणाले की,ऑरेंज सिटी नागपूरचे 'माझी मेट्रो'साठी खूप अभिनंदन. याप्रसंगी मला दुप्पट आनंत होत आहे. मी या मेट्रोचे भूमिपूजन केले आणि आज मीच या प्रकल्पाचे उद्घाटन करत आहे. या मेट्रोमुळे नागपूरमधील परिवहनामध्ये खूप बदल होणार आहेत. मोदी म्हणाले की, "हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा नागपूरचा मोठा जनसामुदाय मेट्रोने प्रवास करेल. देशात अनेक मेट्रो आहेत. परंतु नागपूर मेट्रो देशातील पहिली ग्रीन मेट्रो आहे. नागपूर हे देशातील वेगाने विकसित होणारे एक शहर आहे. इथली लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे." मोदींनी सांगितले की, "नागपूर मेट्रो निर्माण होत असताना नागपूरमध्ये 20 हजार तरुणांना रोजगार दिला. नागपूर असो किंवा मुंबई असो आम्ही 21 व्या शतकात गरजेची असलेली वाहतूक प्रणाली लोकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या सरकारने त्यासाठी अनुकूल अशी पॉलिसी आणली, ज्यामुळे मेट्रो बनवण्याची गती वाढली आहे." मोदी म्हणाले की, "जून महिन्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी यावं, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमंत्रण मी स्वीकारत आहे. पुढच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी पुन्हा नागपूरमध्ये येईन."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Embed widget