एक्स्प्लोर

UPSC Success Story : आई अंगणवाडी सेविका, मुलाची युपीएससीत बाजी; उल्हासनगरच्या रोशन देशमुखची यशोगाथा

UPSC Success Story : उल्हासनगरच्या रोशन देशमुखने यंदाच्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कुटुंबियांच्या मान उंचावली आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरचा रोशन देशमुख 'युपीएससी' स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे . आई अंगणवाडी सेविका आणि रेल्वेत कामाला आहेत. सामान्य परिस्थिती असूनही  असामान्य यश संपादन केल्याने तो कौतुकाचा विषय बनला आहे. रोशन देशमुखने यंदाच्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कुटुंबियांच्या मान उंचावली आहे.

चिकाटी, सातत्य आणि संयम हा युपीएससी उत्तीर्ण होण्यामागचा गुरुमंत्र 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा आज निकाल लागला.  चिकाटी, सातत्य आणि संयम हाच युपीएससी उत्तीर्ण होण्यामागचा गुरुमंत्र असल्याचे रोशन म्हणतो. रोशनचे वडिल रेल्वेमध्ये कामाला आहेत तर आई अंगणवाडी सेविका आहे. प्रशासकीय सेवेत आपण क्लास 1 अधिकारी होऊ, असे स्वप्न बाळगले आणि ते आज पूर्ण होताना दिसतंय म्हणून आजचा दिवस आनंदाचा असल्याचं रोशन म्हणतो.

मूळ उल्हासनगरचा रोशन देशमुखने आपली नोकरी करत चौथ्या प्रयत्नमध्ये हे यश मिळवलं.  रोशन एअर इंडियामध्ये कामाला आहे. मात्र, कुठेही खचून न जाता युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं हे ध्येय रोशन ने ठरवलं होतं. एस सी पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. इंजिनिअरिंगमध्ये असतानाच युपीएससी परीक्षेची तयारीला सुरवात केली होती. मात्र, यावर्षीच्या परीक्षेत यश मिळेल असा आत्मविशास रोशनला होता

रोज 8 ते 10 तास अभ्यास करत त्यात सातत्य ठेवणे हाच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी गुरू मंत्र असल्याचं रोशन सांगतो. युपीएससी परीक्षेत पहिल्या दोन प्रयत्नात रोशन पूर्व परीक्षा सुद्धा उत्तीर्ण होऊ शकला नाही. मात्र, तो कुठेही खचला नाही आणि त्याने आपला अभ्यास सुरू ठेवत यावर्षीच्या परीक्षेत त्याने परीक्षा उत्तीर्ण करण्याचा ध्येय पूर्ण केलं.

संबंधित बातम्या :

UPSC Success Story : रिक्षाचालकाच्या मुलाचा 'टॉप' गिअर, नाशिकच्या स्वप्नील पवारची यशोगाथा 

UPSC Success Story : नाशिकच्या पोरानं नाव काढलं! अक्षयचं 'अक्षय्य' यश; अक्षय म्हणतो, आता फक्त आई-वडिलांना घट्ट मिठी मारायचीये

 UPSC Topper Profile : इतिहासात बीए, जामिया मिलियामधून कोचिंग, कसा होता UPSC टॉपर श्रुती शर्माचा प्रवास?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Maritime Week 2025: 'महाराष्ट्र सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करेल', Fadnavis यांचा विश्वास; ₹55,969 कोटींचे करार
MNS on ECI: 'BJP-शिंदे गटानेही मोर्चात यावं', निवडणूक आयोगाविरोधात MNS चं थेट आव्हान
Pune Land Row: 'जमीन हळपावण्याचे प्रकार सुरू', विरोधकांचा आरोप; 'काचेच्या घरात राहत नाही', Fadnavis यांचे प्रत्युत्तर
BJP HQ Row: 'फाईल राफेलच्या वेगाने हलली', Sanjay Raut यांचा घणाघात; जमिनीखाली दडलंय मोठं रहस्य?
BJP's Mission Maharashtra: 'महाराष्ट्रचा CM याच कार्यालयातून ठरणार', अमित शहांचा मुंबईत सूचक इशारा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
Embed widget