एक्स्प्लोर

Train Cancelled : महामेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, ब्लॉक कालावधीतील रद्द झालेल्या मेल-एक्सप्रेस गाड्याची यादी पाहा

Local Mega Block Cancelled Train List : सीएसएमटी आणि ठाणे स्थानकात घेतल्या जाणाऱ्या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात शुक्रवारी मध्यरात्री म्हणजेच 30 जून रोजी रात्रीपासून ते 2 जून रोजी दुपारपर्यंत ठाणे 62 तासांचा विशेष ब्लॉक  चालवण्यात येत आहे. तर 1 आणि 2 जून रोजी CSMT ते भायखळा स्थानकादरम्यान 36 तासांचा विशेष ब्लॉक चालवला जाणार आहे. दरम्यान, या ब्लॉक कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.  

सीएसएमटी ते भायखळा या मेल लाईनवर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम, रद्द होणाऱ्या गाड्यांची यादी खालीलप्रमाणे

31 मे रोजी रद्द झालेल्या गाड्या

1) 12702 : हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्सप्रेस
2) 12112 : अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस
3)  17412 : कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस 
4 ) 12290 : नागपुर-सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेस
5)  12262 : हावडा-सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेस
6)  17611 : नांदेड-सीएसएमटी राज्यरानी एक्सप्रेस

1 जून रोजी या गाड्या अप रद्द

1)  11010 : पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
2)  12124 : पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस
3)  12110 : मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
4)  12126 : पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस
5)  20705 : जालना- सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
6)  11012 : धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
7)  11008 : पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
8 ) 12128 : पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
9)  17618 : नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस
10)  22226 : सोलापूर-सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
11)  22230 : मडगाव-सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
12)  22120 : मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
13)  12702 : हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्सप्रेस
14)  17412 : कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
15 ) 17611 : नांदेड-सीएसएमटी राज्यरानी एक्सप्रेस

1 जनू रोजी या डाऊन गाड्या रद्द

1)  17617 : सीएसएमटी- नांदेड तपोवन एक्सप्रेस
2)  22119 : सीएसएमटी- मडगाव तेजस एक्सप्रेस
3)  12127 : सीएसएमटी-पुणे प्रगति एक्सप्रेस
4)  11007 : सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस
5 ) 11011 : सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस
6)  20706 : सीएसएमटी-जालना वंदेभारत एक्सप्रेस
7)  22225 : सीएसएमटी-सोलापूर वंदेभारत एक्सप्रेस
8)  12125 : सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस
9)  12123 : सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
10) 11009 : सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस
11) 12109 : सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस
12) 17612 : सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 : सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस
14) 12289 : सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस
15) 17411 : सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
16) 12701 : सीएसएमटी-हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस

2 जून रोजी या अप गाड्या रद्द

1) 22120 : मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
2) 11010 : पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
3) 12124 : पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस
4) 12110 : मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
5) 12126 : पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस
6) 20705 : जालना- सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
7) 11012 : धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
8) 11008 : पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
9) 22226 : सोलापूर- सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस

2 जून रोजी या डाऊन गाड्या रद्द

1) 22229  : सीएसएमटी-मडगांव वंदेभारत एक्सप्रेस
2) 17617  : सीएसएमटी-नांदेड़ तपोवन एक्सप्रेस
3) 22119  : सीएसएमटी-मडगांव तेजस एक्सप्रेस
4) 12127  : सीएसएमटी-पुणे प्रगति एक्सप्रेस
5) 11007  : सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस
6) 11011  : सीएसएमटी-धुले EXP
7) 20706  : सीएसएमटी-जालना वंदेभारत एक्सप्रेस
8) 22225  : सीएसएमटी-सोलापुर वंदेभारत EXP
9) 12125  : सीएसएमटी-पुणे प्रगति EXP
10) 12261 : सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्सप्रेस
11) 11009 : सीएसएमटी-पुणे सिंहगढ़ एक्सप्रेस
12) 17612 : सीएसएमटी-नांदेड राज्यरानी एक्सप्रेस
13) 17411 : सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
14) 12123 : सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
15) 12701 : सीएसएमटी-हैदराबाद हुसैन सागर एक्सप्रेस

दादरमध्ये गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन होणाऱ्या गाड्या

1)  11058 (अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस) 30.05.2024 आणि 31.05.2024
2)  22120 (मडगांव- सीएसएमटी तेजस एक्सप्रेस) 31.05.2024
3 ) 11020 (भुवनेश्वर - सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस) 30.05.2024 आणि  31.05.2024
4 ) 12810 (हावडा- सीएसएमटी मेल एक्सप्रेस) 30.05.2024 आणि  31.05.2024
5)  11402 (आदिलाबाद- सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस) 31.05.2024 आणि  01.06.2024
6 ) 22158 (चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
7 )  12106 (गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
8)  17058 (लिंगमपल्ली-सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
9 ) 12138 (अमृतसर-सीएसएमटी पंजाब मेल एक्सप्रेस) 30.05.2024 आणि 31.05.2024
10)  22108 (लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस) 31.05.2024
11) 22144  (बीदर -सीएसएमटी एक्सप्रेस) 01.06.2024
12 ) 12290 (नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस) 01.06.2024
13)  22222 (निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
14)  22178 (वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
15)  22160 (चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
16)  22731 (हैदराबाद-सीएसएमटी) 31.05.2024 आणि 01.06.2024
17)  12321 (हावडा-सीएसएमटी मेल एक्सप्रेस) 30.05.2024
18 ) 12860 (हावडा-सीएसएमटी गीतांजलि एक्सप्रेस) 31.05.2024
19(  22106 (पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस) 01.06.2024
20 ) 12533 (लखनौ जंक्शन-सीएसएमटी पुष्पक एक्सप्रेस) 31.05.2024
21)  12870 (हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस) 31.05.2024
22)  12052 (मडगांव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
23)  22224 (साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस 31.05.2024 आणि 01.06.2024

पुणे स्थानकावरून शार्ट टर्मिनेशन होणाऱ्या गाड्या

1)  11140 (होस्पेट- सीएसएमटी एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
2 ) 12116 (सोलापुर- सीएसएमटी सिद्धेश्वर एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024
3 ) 16340 (नागरकोयल- सीएसएमटी एक्सप्रेस) 31.05.2024
4)  11030 (कोल्हापूर- सीएसएमटी कोयना एक्सप्रेस) 01.06.2024
5)  11302 (बंगळुरु- सीएसएमटी उद्यान एक्सप्रेस) 31.05.2024

नाशिक स्थानकावरून शार्ट टर्मिनेशन होणाऱ्या गाड्या

1)  12140 (नागपूर- सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस) 31.05.2024 आणि 01.06.2024

मनमाड स्थानकावरून शार्ट टर्मिनेशन होणाऱ्या गाड्या

1)  12072 (हिंगोली डेक्कन-सीएसएमटी एक्सपी) 01.06.2024 

दादर स्थानकावरून शॉर्ट ओरिजिनेशन होणाऱ्या ट्रेन (दादरवरून सुटणाऱ्या गाड्या)

1)  22177 (सीएसएमटी- वाराणसी महानगरी एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
2)  12051 (सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
3)  22229 (सीएसएमटी- मडगाव वंदेभारत एक्सप्रेस) 01.06.2024
4)  22105 (सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
5)  12859 (सीएसएमटी- हावडी गीतांजली एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
6)  12534 (सीएसएमटी- लखनौ पुष्पक एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
7 ) 12869 (सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस) 02.06.2024
8 ) 22159 (सीएसएमटी-चेन्नई एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
9) 11019  (सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस) 01.06.2024
10)  22732 (सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
11) 22221 (सीएसएमटी-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस) 01.06.2024
12 ) 11401 (सीएसएमटी-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस) 01.06.2024
13)  12105 (सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस) 01.06.2024
14 ) 12137 (सीएसएमटी-फिरोजपूर पंजाब मेल एक्सप्रेस) 01.06.2024
15)  22143 (सीएसएमटी-बीदर एक्सप्रेस) 01.06.2024
16)  12809 (सीएसएमटी-हावडा मेल एक्सप्रेस) 01.06.2024
17)  17057 (सीएसएमटी- लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस) 01.06.2024
18)  12322 (सीएसएमटी- हावडा मेल एक्सप्रेस) 01.06.2024
19) 22157 (सीएसएमटी- चेन्नई मेल एक्सप्रेस) 01.06.2024
20 ) 11057 (सीएसएमटी- अमृतसर एक्सप्रेस) 01.06.2024
21)  22223 (सीएसएमटी- साईनगर शिरडी वंदे भारत एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024

पनवेलवरून  शॉर्ट ओरिजिनेशन होणाऱ्या ट्रेन (पनवेलवरून सुटणाऱ्या गाड्या)

1)  10103 (सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
2)  12133 (सीएसएमटी- मेंगलोर एक्सप्रेस) 01.06.2024 आणि 02.06.2024
3 ) 20111 (सीएसएमटी- मडगांव कोंकण कन्या एक्सप्रेस) 01.06.2024
4)  12188 (सीएसएमटी- जबलपुर एक्सप्रेस) 02.06.2024

पुणे स्थानकावरून  शॉर्ट ओरिजिनेशन होणाऱ्या ट्रेन (पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या)

1)  11301 (सीएसएमटी-बेंगलुरु उद्यान एक्सप्रेस) सीएसएमटी-पुणे के बीच 01.06.2024 आणि 02.06.2024 को रद्द
2)  11029 (सीएसएमटी- कोल्हापुर कोयना एक्सप्रेस) सीएसएमटी-पुणे के बीच 01.06.2024 आणि 02.06.2024 को रद्द
3)  16339 (सीएसएमटी- नागरकोइल एक्सप्रेस) सीएसएमटी-पुणे के बीच 01.06.2024 को रद्द
4)  11139 (सीएसएमटी- होस्पेट एक्सप्रेस) सीएसएमटी-पुणे के बीच 01.06.2024 को रद्द
5)  12115 (सीएसएमटी- सोलापुर सिद्धेश्वर EXP) सीएसएमटी-पुणे के बीच 01.06.2024 को रद्द

नाशिक स्थानकावरून  शॉर्ट ओरिजिनेशन होणाऱ्या ट्रेन (नाशिकहून सुटणाऱ्या गाड्या)

12139 (सीएसएमटी-नागपुर सेवाग्राम EXP) सीएसएमटी-नासिक के बीच 01.06.2024 आणि 02.06.2024 को रद्द

मनमाड स्थानकावरून  शॉर्ट ओरिजिनेशन होणाऱ्या ट्रेन

12071 (सीएसएमटी - हिंगोली डेक्कन EXP) 01.06.2024 आणि 02.06.2024

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget