एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बापरे बाप! घरातील फ्रिजमध्ये घुसला विषारी नाग

भिवंडीतील एका घरातील फ्रिजमध्ये विषारी नाग आढळल्याने घरातील कुटुंबाची तारांबळ उडाली. सर्पमित्रांच्या मदतीने या नागाला जीवनदान देण्यात आले.

मुंबई : एका घरातील फ्रिजमध्ये विषारी नाग वेटोळे घालून बसल्याचे दिसताच घरातील कुटुंबाने घराबाहरे धूम ठोकल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कल्याण-पडघा रोडवरील दुगाड गावातील एका घरातील किचनमध्ये घडली आहे. भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. गेल्या तीन महिन्यात संर्पमित्रांनी मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडले. बुधवारी सापर्डे गावात राहणारे दादाजी पाटील यांच्या भात शेतातील पेंड्यातून एक नव्हे तर तीन विषारी घोणस जातीच्या सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांना जीवदान दिले आहे. अशातच आज भिवंडी तालुक्यातील कल्याण-पडघा रोडवरील बापगाव पुढील दुगाड गावात गणेश पाटील राहतात. त्याच्या घरात आज दुपारच्या सुमाराला त्यांच्या घरातील एक महिला किचनमधील फ्रिजमध्ये काही साहित्य घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना फ्रिजच्या जाळीत अडकलेला नाग दिसतात त्यांनी घराबाहेर पळ काढला आणि घरातील इतर सदस्यांना नाग घुसल्याची माहिती दिली. त्यामुळे घरातील एकाही मंडळीची घरात जाण्याची हिंमत होत नव्हती अखेर वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करुन गणेश यांनी दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे यांनी घटनास्थळी येऊन अंत्यत विषारी नागाला फ्रीजमधून शिताफीने पकडले. मात्र, हा नाग एवढा चपळ होता की पकडण्या नंतरही दोन वेळा सर्पमित्र बोंबे यांच्या तावडीतून सुटला होता. मात्र, त्याला पुन्हा पकडून सोबत आणलेल्या पिशवीत बंद केले. विषारी साप पकडल्याचे पाहून त्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान हा नाग अंत्यत विषारी इंडियन कोब्रा जातीचा असून पाच फुट लांबीचा आहे. या विषारी नागाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली. साप दिसल्यास काय कराल? साप दिसल्यानंतर प्रत्येकाचीच घाबरगुंडी उडते. अशावेळी लोक सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे न करता याची माहिती आपण सर्पमित्रांना दिली पाहिजे. महाराष्ट्रात सापांच्या चारच विषारी जाती आहेत. त्याव्यतिरिक्त काही जाती या निमविषारी, तर काही बिनविषारी आहेत. हेही वाचा - डॉक्टर नसल्याने सर्पदंशाने तडफडून इसमाचा दवाखान्याबाहेर मृत्यू, नातेवाईकांसह नागरिकांचा संताप Snake in Hospital | मुंबईच्या केईएम रुग्णालयात साप, रुग्णांमध्ये भीती | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget