एक्स्प्लोर

Bombay High Court : परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनमिया यांना दणका

parambir singh : परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनमिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

parambir singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनमिया यांवा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी संजय पुनमिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पुनामिया यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी 2016 साली दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणी श्यामसुंदर अग्रवाल, मुरलीधर अग्रवाल, मनोज पुरोहित,  रतीलाल जैन यापैकी तिघांना अटक करण्यात आली होती. मार्च 2017 साली याप्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यामध्ये संजय पुनामिया हे साक्षीदार होते. पाच वर्षानंतर ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलं की, या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा. त्यानुसार ठाणे पोलिसांनी याचा पुन्हा तपास केला. त्यानंतर पोलिसांनी साक्षीदारांनाच ताब्यात घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी तथ्य न तपासताच गुन्हा दाखल केल्याचा दावा करत संजय पुनामिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ऍड नितीन प्रधान व ऍड दिलीप शुक्ला यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन कोर्टासमोर सुनावणी घेण्यात आली.

त्यावेळी वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून यात आरोपपत्रही दाखल झालं आहे. तरी देखील पोलीस जाणून बुजून कारवाई करीत आहेत. मात्र राज्य सरकारच्या वतीनं वकील शेखर जगताप यांनी युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपीनं परमबीर यांची मदत घेऊन बराच गैरफायदा घेतला आहे. त्यांनी या प्रकरणात इतरांना अडकवले व स्वतः साक्षीदार बनून ते या प्रकरणापासून मात्र नामोनिराळे राहिले. तसेच अटक टाळण्यासाठी आजारी असल्याचं कारण देत ते आता खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी परमबीर सिंह यांच्या काळात पोलिस बळाचा गैरवापर केला आहे. न्यायालयानं राज्य सरकारचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी संजय पुनामिया यांना दिलासा देण्यास नकार देत अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावली.

महत्त्वाच्या बातम्या

रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो 
रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो 
रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?
रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Embed widget