एक्स्प्लोर

संपूर्ण भरती प्रक्रिया घोटाळ्यात व्यापम घोटाळ्यातील काही लोक; नवाब मलिकांचा गंभीर आरोप 

Maharashtra Winter Assembly Session : भरती घोटाळा चर्चेत असताना आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik On Exam Scam) यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

Maharashtra Winter Assembly Session : भरती घोटाळा चर्चेत असताना आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी खळबळजनक  (Nawab Malik On Exam Scam) आरोप केला आहे. भरती घोटाळा हा 2017 सालापासून सुरू होता. संपूर्ण भरती प्रक्रिया घोटाळ्यात व्यापम घोटाळ्यातील काही लोकं होते. कौस्तुभ नावाची व्यक्ती होती ज्याला ओएसडी म्हणून देखील नेमण्यात आले होते. यांच्या माध्यमातून घोटाळे करण्यात येत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे. 

विधानसभा अध्यक्षपदावरुन बोलताना ते म्हणाले की, अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या बाजूने आहे. आमचं म्हणणं आहे की संसदेत उघड मतदान पद्धतीने होत असेल तर इथं का नाही. त्यांना वाटत असेल की आमच्याकडे बहुमत नाही. तर माझं म्हणणं आहे त्यांना की त्यांनी आमच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा.  आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना कार्यक्रम पत्रिकेवर लक्षवेधी सूचना घेण्यात येणार आहे. 4 विषय आम्हाला पारित करायचे आहे, असंही ते म्हणाले. 

मलिक म्हणाले की, जिथं गरज आहे तिथं मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांची जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. परंतु ज्याप्रकरे यावर सवाल उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर त्यांची मानसिकता दिसून येत आहे, असं ते म्हणाले.
 
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपची लोकं आणि बेजबाबदार नेते या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ज्याप्रकारे मंत्र्यांना धमक्या येत आहेत याचा तपास व्हायला हवा. दाभोलकर यांची हत्या करणारी संघटना तर याच्या मागे नाही ना? याची चौकशी व्हायला हवी. गृहखातं हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास करेल. आणि यामागे ती संघटना तर नाही ना याचा तपास करेल, असंही ते म्हणाले.

मलिक म्हणाले की, प्रवीण दरेकर खोटं बोलत आहेत हे स्पष्ट आहे. त्यांनी शपथपत्रावर नमूद केलं होतं की त्यांची प्रॉपर्टी 4 कोटी दाखवली होती. एकीकडे ते मजूर दाखवतात आणि दुसरीकडे त्यांची संपत्ती जास्त आहे. एखादी व्यक्ती शपथपत्राबाबत खोट बोलत असतील तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असंही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

परीक्षांमध्ये झालेले घोळ सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादानेच, भ्रष्टाचाराशी नबाव मलिकांचा संबंध; भाजपचा आरोप 

Maharashtra Winter Assembly Session LIVE Updates : हिवाळी अधिवेशनाचा 'आखाडा'; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

Omicron in Maharashtra : अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget