एक्स्प्लोर
घाटकोपरमध्ये सेफ्टी पाईप कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
मुंबई :मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रहिवाशी इमारतीच्या पार्किंगमध्ये फायर सेफ्टीचे पाईप कोसळल्य़ानं एका गार्डचा मृत्यू झाला आहे. अंकुश विठ्ठल गोळे असं या वॉचमनचं नाव असून रुग्णालयात उपचार करताना त्याचा मृत्यू झालाय.
फायर सेफ्टीचे हे ज़ड पाईप पडल्यानं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 30 चारचाकी गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. काल संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बिल्डर आणि पाईप बसवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
घाटकोपरमधील या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या वाधवा ग्रुप आणि फायर सेफ्टी पाईप बसवणाऱ्या नगरवाला इंजिनीअर प्रा. लिमिटेड या दोघांविरोधातही इमारतीच्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement