एक्स्प्लोर

Mumbai BEST Bus : नवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी बेस्टची भन्नाट ऑफर; 19 रुपयांत 10 वेळा करता येणार प्रवास

Mumbai BEST Bus : नवरात्री-दसरा निमित्ताने बेस्टने मुंबईकरांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. अवघ्या 19 रुपयांत 10 वेळा प्रवास करता येणार आहे.

Mumbai BEST Bus : नवरात्रीनिमित्ताने बेस्टने मुंबईकर प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. डिजिटल प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नवरात्र उत्सवात विशेष ऑफर (BEST Navaratri 2022 Offer) आणली आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने नवरात्रोत्सव-दसरा प्रवाशांसाठी विशेष ऑफर दिली आहे. केवळ 19 रुपयांचे तिकीट काढल्यानंतर नवरात्रोत्सवात 10 बसफेऱ्यांची सुविधा मिळणार आहे. 

बेस्ट प्रशासनाची ही खास ऑफर 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. चलो अॅपवर 19 रुपयांच्या तिकिटात नऊ दिवसांत कधीही फक्त 10 बसफेऱ्यांचा प्रवास प्रवाशांना करता येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. 

कसा मिळेल फायदा?

चलो अॅप डाउनलोड केल्यानंतर बसपास पर्याय हा निवडावा. बसपास पर्याय निवडल्यानंतर दसरा ऑफर पर्याय निवडावा. त्यानंतर आपली सविस्तर माहिती नोंद करावी. ही माहिती भरल्यानंतर डेबिट कार्ड, यूपीए,  क्रेडिट कार्ड,  नेट बँकिंगद्वारे 19 रुपयांचे तिकीट मिळणार आहे. या 19 रुपयांमध्ये  9 दिवस 10 वेळा प्रवास करता येणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी 'बेस्ट'ने चलो अॅप लाँच केले होते. अॅपद्वारे बसचे तिकीट बुक करता येते. त्याशिवाय स्मार्ट कार्डच्या आणि अ‍ॅपच्या मदतीने ते बस पास काढणे अथवा नूतनीकरण करता येते. त्यामुळे पाससाठीच्या रांगा कमी झाल्या आहेत. चलो अॅपद्वारे बसचे लाइव्ह लोकेशन आणि बसमध्ये किती गर्दी आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होतो. मोबाईल अ‍ॅप वापरुन कोणत्याही बसमध्ये किंवा ऑनलाईन रिचार्ज करता येईल. 10 रुपयांच्या पटीत 3000 रुपयांपर्यंत कितीही रक्कमेचा रिचार्ज करता येईल. कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाह्य होत नाही. 

 काही महिन्यांपूर्वीच बेस्टने काही मार्गांवर इलेक्ट्रिक एसी बस सुरू केल्या आहेत. येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यातील सर्व  बस इलेक्ट्रिक असण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून इलेक्ट्रिक डबलडेकर बस प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget