एक्स्प्लोर

राज्यातील 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्रातील 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव जे. पी. गुप्ता यांच्यासह बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.   IAS अधिकाऱ्यांची नावं आणि नवीन नियुक्ती :   अरविंद कुमार आधी- व्यवस्थापकीय संचालक, कृषी उद्योग विकास महामंडळ नवीन नियुक्ती- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (MPCL)   एन. आर. गद्रे आधी- प्राधन सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन नवीन नियुक्ती- प्रधान सचिव आणि एसईओ-I, सामान्य प्रशासन   श्याम तागडे आधी- प्रधान सचिव, महसूल आणि वनविभाग नवीन नियुक्ती- प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग   जे. पी. गुप्ता आधी- सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई नवीन नियुक्ती- विभागीय आयुक्त, अमरावती विभाग   व्ही. राधा आधी- सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई नवीन नियुक्ती- आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई   राधिका रस्तोगी नवी नियुक्ती - सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ   विकास चंद्रा रस्तोगी नवीन नियुक्ती- सचिव, महसूल व वनविभाग, मंत्रालय   आर. डी. देवकर नवी नियुक्ती – आयुक्त, राज्य कामगार विमा योजना   विजय सिंघल आधी – आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नवी नियुक्ती- विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई   प्राजक्ता वर्मा आधी – सहआयुक्त, विक्री कर नवीन नियुक्त – व्यवस्थापकीय संचालिका, सिडको, मुंबई   एस. वाय. पाटील आधी- मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती जिल्हा परिषद नवीन नियुक्ती – संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे   दिलीप पांढरपट्टे आधी- मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद नवीन नियुक्ती – जिल्हाधिकारी, धुळे   ए. बी. मिसाळ आधी – जिल्हाधिकारी, धुळे नवीन नियुक्ती – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ, पुणे   दिनकर जगदाळे आधी – मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर जिल्हा परिषद नवीन नियुक्ती – व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक   आर. व्ही. निंबाळकर आधी – मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा नवीन नियुक्ती – अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका   एच. पी. तुम्मोड आधी – सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई नवीन नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली जिल्हा परिषद   श्वेता सिंघल नवीन नियुक्ती – उपसचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय   एस. एल. अहिरे आधी- अध्यक्ष, विभागीय जात पडताळणी समिती, सोलापूर नवीन नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा जिल्हा परिषद   के. बी. फंड आधी – अध्यक्ष, विभागीय जात पडताळणी समिती, मुंबई नवीन नियुक्ती – सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण   आर. विमला आधी - सह व्यवस्थापकीय संचालक, राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, मुंबई नवीन नियुक्ती - मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी उपजिविका मिशन, नवी मुंबई   ए. ए. शिंगारे आधी - अध्यक्ष, विभागीय जात पडताळणी समिती, नवी मुंबई नवीन नियुक्ती – आयुक्त, भिवंडी-निजामपूर महापालिका   राजेश नार्वेकर आधी - सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय नवीन नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद   एम.जी. गुरसाल आधी - अध्यक्ष, विभागीय जात पडताळणी समिती, धुळे नवीन नियुक्ती - मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर जिल्हा परिषद   एस.एल. यादव आधी - उपायुक्त, एमएमआरडीए नवीन नियुक्ती – सह आयुक्त, एमएमआरडीए   के. एच. कुलकर्णी आधी – सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली नवीन नियुक्ती - मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती जिल्हा परिषद   आर.बी. भागडे आधी - विभागीय उपायुक्त, नाशिक विभाग नवीन नियुक्ती -  व्यवस्थापकीय संचालक, राज्य शेती महामंडळ, पुणे   वाय. पी. म्हसे आधी - अतिरिक्त जिल्हाधिकारी, सिडको, मुंबई नवीन नियुक्ती - आयुक्त, उल्हासनगर महापालिका   ए. एन. करंजकर आधी - अध्यक्ष, विभागीय जात पडताळणी समिती, औरंगाबाद नवीन नियुक्ती - व्यवस्थापकीय संचालक, कृषी उद्योग विकास महामंडळ, मुंबई   व्ही. एल. भीमनवार आधी - मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नवीन नियुक्ती - मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव   एन. बी. गीते आधी - ग्रामविकास मंत्र्यांचे खासगी सचिव नवीन नियुक्ती - महापालिका आयुक्त, मीरा-भार्इंदर महापालिका

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget