एक्स्प्लोर

राज्यातलं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी, दानवेंची टीका तर गृहमंत्र्यांचे त्याच शैलीत उत्तर

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवे यांना त्याच शैलीत उत्तर दिलंय.

मुंबई : सोशल मीडियावर सध्या राज्यात विरोधात असलेले भाजप नेते आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार असल्याची टीका केलीय. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवे यांना त्याच शैलीत प्रत्त्युत्तर दिलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे राज्यातले महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. मात्र, तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार, प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची विचारला आहे. या संदर्भात दानवे यांनी ट्वीट केलं आहे.

काय आहे ट्वीट? महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते ऐकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल:

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनीचे असल्याचे म्हटले आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्वीट

आम्ही सरकार पाडणार नाही : भाजप

गेल्या काही दिवसांपासून भाजप राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोप होत आहे. मात्र, हे आरोप भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. आघाडी सरकार आम्हाला पाडण्याची आवश्यकता नाही. ते त्यांच्या कर्मानेचं पडणार असल्याचे भाजप नेत्यांनी दावा केला आहे. सध्या राज्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थिती हाताळण्यात आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. तर मोदी सरकारने मंदूर केलेल्या कृषी कायदा आणि कामदार कायदा या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद 
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद 
CJP Protest : मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 
मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Embed widget