एक्स्प्लोर

भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ED कोठडी

Sachin Sawant Arrested by ED: सचिन सावंत हे माजी ईडी अधिकारी आहेत. एका हिरे व्यापाऱ्यांकडून 500 कोटींहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वळवणं आणि हस्तांतरित केल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे.

Sachin Sawant Arrested by ED: वरिष्ठ आयआरएस अधिकारी (Senior IRS Officer) सचिन सावंत (Sachin Sawant) यांना 5 जुलैपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक करण्यात आलेली. त्यांनंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान, सचिन सावंत हे माजी ईडी अधिकारी (Former ED Employee) आहेत. एका हिरे व्यापाऱ्यांकडून 500 कोटींहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वळवणं आणि हस्तांतरित केल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. 

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत (Former ED Employee Sachin Sawant) यांच्या मुंबईतील (Mumbai News) निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणी काल ईडीनं (ED) छापेमारी केली होती. 

वरिष्ठ आयआरएस अधिकारी आणि माजी ईडी अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीनं मंगळवारी छापेमारी केली होती. छापेमारीनंतर ईडीकडून सचिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत राजकीय नेते, मोठमोठे अधिकारी ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी केली जात होती. पण आता ईडीचेच माजी कर्मचारीही ईडीच्या रडावर आल्याचं दिसून येत आहे. 

प्रकरण नेमकं काय?    

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्यांद्वारे 500 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्या प्रकरणी ED मध्ये असताना त्यांनी चौकशी केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) नं सचिन सावंत यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (FIR) ची नोंद केली होती. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Sawant Arrested by ED: भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVEMitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानातDevendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget