एक्स्प्लोर

...आणि 81 वर्षांच्या आजीने चोराला धडा शिकवला!

मुंबई : महिलांना धाडसी होण्यासाठी बळ देईल, अशी एक घटना दादरमध्ये घडली आहे. दादरच्या 81 वर्षांच्या वृद्ध महिलेने एका चोराचा सामना करुन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.   पुष्पाबेन भुल्ला असं या धाडसी वृद्धेचं नाव आहे. मुंबई पोलिसांनीही या वृद्ध महिलेच्या धाडसाला दाद दिली.   अशी घडली घटना! दादरला राहणाऱ्या पुष्पाबेन बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या घराजवळील हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या. इतक्यात एक डमी पोलिस त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदतीच्या बहाण्याने जवळ आला.   'मी पोलिस असून पेट्रोलिंग करत आहे', असे चोराने पुष्पाबेन यांना सांगितले. पुष्पाबेन यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पाहून चोराने त्यांना बांगड्या बॅगमध्ये काढून ठेवायला सांगितल्या. इतक्यात बाजूलाच उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये पुष्पाबेन यांची नजर गेली. ज्यामध्ये या तोतया पोलिसांचे साथीदार बसलेले होते. त्यामुळे हा तोतया पोलिस असल्याचे पुष्पाबेन यांच्या लक्षात आलं.   हिंमतीने चोराचा सामना पुष्पाबेन यांनी बांगड्या काढून बॅगमध्ये ठेवण्यास नकार दिल्यानंतर चोराने जबरदस्ती केली, पण त्याचा पुष्पाबेन यांनी मोठ्या हिंमतीने प्रतिकार केला. आरडाओरडा करुन आजूबाजूच्या लोकांना जमवलं आणि चोराला चोप दिला, असं पुष्पाबेन यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं, असंही पुष्पाबेन यांनी सांगितलं.   आरोपीचं नाव अली रजा अजीज जाफरी असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.   दरम्यान या घटनेमुळे पुष्पाबेन यांच्या घरातील सदस्यही आश्चर्यचकित आहेत. पुष्पाबेन यांनी घरच्या मुलांवर कधीही हात नाही उचलला, पण आज चोराचा सामना करुन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया पुष्पाबेन यांचा मुलगा हरेंद्र भल्ला यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Mumbai KEM Hospital: धक्कादायक! केईएम रुग्णालयात 11 पैकी 7 लिफ्ट बंद; माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींची वर्षभरापूर्वीच तक्रार, तरीही प्रश्न कायम!
धक्कादायक! केईएम रुग्णालयात 11 पैकी 7 लिफ्ट बंद; माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींची वर्षभरापूर्वीच तक्रार, तरीही प्रश्न कायम!
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
Mumbai Local Crime News: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget