एक्स्प्लोर

दाभोलकर-पानसरे हत्या: स्कॉटलंड यार्डचा सहकार्यास नकार

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही, अशी माहिती सीबीआयने आज मुंबई हायकोर्टात दिली. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात स्कॉटलंड यार्ड कोणतीही मदत करु शकणार नाही, असा अहवाल सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. भारत आणि इंग्लंडमध्ये अशाप्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असलेला करार अस्तित्वात नसल्याने, ही असमर्थता स्कॉटलंड यार्डने लेखी स्वरुपात कळवल्याचं सीबीआयने सांगितलं.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने तपासाचा प्रगती अहवाल सादर करत, पुढील तपासासाठी आठ आठवड्यांचा अवधी हायकोर्टाकडे मागितला आहे. फरार आरोपींची ओळख पटली असून याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती दिली.

दाभोलकर-पानसरे हत्या: बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे

  दरम्यान सीबीआयने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जमा केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबचा सीलबंद बॅलेस्टिक रिपोर्ट हायकोर्टात सादर केला. या अहवालाबाबत कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती जाहीर न करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, तपास यंत्रणेच्या संथ काराभारावर निषेध नोंदवत दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी, या दोन्ही हत्याप्रकरणातील फरार तसंच संशयित आरोपींचे फोटो हातात घेऊन हायकोर्टाबाहेर मूक आंदोलन केलं. हायकोर्टात दाभोलकर-पानसरे कुटुंबियाने तपासकार्यावर असहमती नोंदवून तपास चुकीच्या दिशेने आणि संथ गतीने होत असल्याचा आरोप केला आहे. यावर हायकोर्टानेही दोन्ही ठिकाणी सत्र न्यायालयात खटले जैसे थे प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त करत तपास यंत्रणेच्या एकंदरीत काराभारावर नाराजी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Election Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget