एक्स्प्लोर

पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पराभूत झालो तरी संपलो नाही 

पराभव झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला.

पंढरपूर :  काल झालेल्या मतमोजणीत निसटत्या मताने पराभव झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला. सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या विरोधात लढल्या असल्या तरी मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा 15 हजार मतांची वाढ झाली आहे. आपले वडील देखील 2004 साली पहिल्यांदा पराभूत झाले होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर 3 वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली असून पुढच्या वेळी या पराभवाचे उट्टे काढेन असे भगीरथ भालके यांनी सांगितले. 

विजयी झाल्यावर वडिलांप्रमाणे शड्डू ठोकण्याचा प्रयत्न विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाजूला राहून शड्डू ठोकण्यापेक्षा 2024 च्या निवडणुकीत समोर या मग शड्डू कोण ठोकतोय ते दाखवून देईन असा टोला भगीरथ यांनी लगावला. आजही भारत भालके यांच्याच प्रमाणे कार्यकर्त्यांची गर्दी भगीरथ यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात दिसत असून पराभूत झाले तरी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे कार्यकर्ते दाखवून देत आहेत, असं ते म्हणाले. 

रात्री आमदार झालेल्या समाधान आवताडेंची सकाळपासून कामाला सुरुवात
एका बाजूला निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचे वास्तव असताना आता काल रात्री आमदार झालेले समाधान अवताडे यांनी आज सकाळपासून थेट कमला सुरुवात केली आहे.  आज मंगळवेढा आणि नंतर पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत त्यांना सूचना दिल्या. काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला  सुरुवात केल्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.  सध्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यात नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत असून कोविड केअर सेंटर देखील फुल झाल्याने नवीन जागांची व्यवस्था उभी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. सध्या पंढरपूरमध्ये ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा जाणवत असून तीच अवस्था रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत होत असल्याने जादाचा साठा मिळवण्याबाबत प्रयत्न सुरु केल्याचे अवताडे यांनी सांगितले. 

पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?

माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षाचा कालावधी असल्याने पहिल्यांदा कोरोना संकट आणि नंतर पाणी प्रश्नासह इतर अडचणी सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी वेळ व जादा आव्हाने असल्याने वेळेचे नियोजन करत वेगाने कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पडणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

Pandharpur Election Result : लग्नाच्या वाढदिवशी समाधान आवताडेंना आमदारकीचं गिफ्ट, आवताडेंच्या विजयाची 'ही' आहेत कारणं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget