एक्स्प्लोर

Monkeypox : सकारात्मक बातमी! मंकीपॅाक्सचे राज्यातील सर्व 17 संशयित निगेटिव्ह

Monkeypox : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावानं चिंता वाढवली आहे.

Monkeypox : कोरोना महामारीनंतर (Covid 19) आता मंकीपॉक्स विषाणूचा जगभरात उद्रेक होताना दिसतोय. जगभरात 70 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. आधीच कोरोना महामारीसोबत लढा सुरु असताना या नव्या संकटामुळे देशाची चिंता वाढली आहे. यामध्येच महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह आले आहेत.   

राज्यात मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह आले आहेत. राज्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी एन.आय व्ही. पुणे आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी 11 नमुने एन आय व्ही. पुणे येथे तर 6 नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानुसार हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. 

एन.आय.व्ही पुण्यासह आता मंकीपॉक्स निदानाची सोय आता राज्यातील आणखी दोन प्रयोगशाळा मध्ये झाली आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( एम्स) नागपूर यांचा समावेश झाला आहे. राज्यात आता तीन ठिकाणी मंकीपॉक्सचं निदान होणार आहे. 

मंकीपॉक्सची लक्षणं काय? 
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

कसा वाढतो संसर्गाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supriya Sule On Sudhir Mungantiwar : भाजपला शरद पवारांना संपवायचं आहे : सुप्रिया सुळे : ABP MajhaBuldana Lok Sabha 2024  : संजय गायकवाड उमेदवारी अर्ज मागे घेतील : प्रतापराव जाधव : ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 मार्च 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM :  29 March 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
प्रथमच अंबानी-अदानी एकत्र! अंबानींनी केली अदानींच्या कंपनीत गुंतवणूक; नेमका काय आहे करार?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Health News : भारतीय तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय? चिंताजनक अहवाल समोर, 'या' गोष्टी जबाबदार, डॉक्टर सांगतात...
Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
रिषभ पंत चहलच्या बॉलिंगवर आऊट होताच प्रचंड संतापला, रागात बॅट भिंतीवर आपटली, पाहा व्हिडीओ
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Embed widget