एक्स्प्लोर

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस

आमरण उपोषणामुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तब्बेत प्रचंड खालावली आहे. सार्थकांच्या आग्रहानंतर अखेर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले आहेत.

Manoj Jarange : आमरण उपोषणामुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तब्बेत प्रचंड खालावली आहे. सार्थकांच्या आग्रहानंतर अखेर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. गेल्या नऊ दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) आमरण उपोषण सुरू आहे. 

मनोज जरांगे यांची तब्बेत खालावत चालली आहे. तब्येत खालवत असतानाच आज मनोज जरांगे यांना मध्यरात्री सहकाऱ्यांच्या आग्रहाने सलाईन लावण्यात आले आहे. आंदोलन स्थळी गावकऱ्यांनी आंदोलकांनी उपचार घेण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर रात्री 12 वाजता डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले.

मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरु

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ते नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिक ठिकाणी बंद

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात येत आहे. तसेच परभणी, सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. आज देखील विविध मराठा संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे.  तसेच नांदेड शहर आणि नायगाव मध्ये देखील बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे ओबीसीकडून धनगर आणि बंजारा समाजाचे देखील ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, भिडा म्हटल तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना, विधानसभाची उमेदवारी मिळणार?  
Manoj Jarange: सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
Gold Rate : सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
Aarey BKC Metro 3: भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी पहिला टप्पा सुरु होणार, नवरात्रात मोदींच्या हस्ते उद्घाटन, 50 रुपये तिकीट
आरे-बीकेसी मेट्रो सेवा ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, 50 रुपये तिकीट, किती वेळ वाचणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : विजय आपलाच ताकदीने मैदानात उतरा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्रTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 25 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 25 Sept 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : 6.30 AM Superfast News : 25 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना 
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, बडा नेता समर्थकांसह मुंबईकडे रवाना, विधानसभाची उमेदवारी मिळणार?  
Manoj Jarange: सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
सरकारने मनोज जरांगेंना दिलेला शब्द मोडला, आता त्यांचा जीवाला काही इजा झाली तर.... पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा
Gold Rate : सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
सोन्याची गगनभरारी! 2 दिवसात दरात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 77 हजार रुपये 
Aarey BKC Metro 3: भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी पहिला टप्पा सुरु होणार, नवरात्रात मोदींच्या हस्ते उद्घाटन, 50 रुपये तिकीट
आरे-बीकेसी मेट्रो सेवा ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, 50 रुपये तिकीट, किती वेळ वाचणार?
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर मध्यरात्री घेतले उपचार, आज आमरण उपोषणाचा 9 वा दिवस
Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा; फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान
Hyundai India IPO:पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा सर्वात मोठा आयपीओ येणार,एलआयसीचं रेकॉर्ड मोडणार, सेबीकडून प्रस्ताव मंजूर  
गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी,ह्युंदाईचा सर्वात मोठा आयपीओ येणार, सेबीकडून प्रस्तावाला मान्यता
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Embed widget