एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2022 |  सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2022 |  सोमवार

1. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार, 18 मंत्री शपथ घेणार, भाजपकडून राधाकृष्ण विखे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवारांना मुंबईत येण्याचे आदेश  https://cutt.ly/ZZX6Bs8 शिंदे गटाची यादी ठरली, उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील यांच्यासह सात मंत्री शपथ घेणार https://cutt.ly/dZCqiJz  विधीमंडळाचं अधिवेशन बुधवारपासून , मंगळवारी विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू राहणार https://cutt.ly/RZX9r8r 

2. भंडारा अत्याचार पीडिता तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली होती, पण पोलिसांनी दुर्लक्ष केलं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली पीडिताची भेट https://cutt.ly/oZX9GQT मुख्य आरोपी अद्याप फरार, तीन पोलिसांवर कारवाई; 'भंडारा' प्रकरणात आतापर्यंत काय झालं? https://cutt.ly/nZX9L5H 

3. टीईटी प्रकारणात 3,955 पानाचे दोषारोपपत्र दाखल https://cutt.ly/OZX9YwA  टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले... https://cutt.ly/VZX9WW4 सत्तारांच्या मुलीला 2017 पासून आजतागायत मिळतोय पगार, धक्कादायक माहिती आली समोर https://cutt.ly/zZX9OJC 

4. मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालात गोंधळ? शेकडो विद्यार्थ्यांना शून्य ग्रेड https://cutt.ly/8ZX9BzO 

5. राज्यभरात 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळात रुपांतर होण्याची शक्यता https://cutt.ly/bZX9h0r  कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथा, गडचिरोलीमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज, रेड अलर्ट जारी https://cutt.ly/dZX9bFj 

6. आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात; 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी https://cutt.ly/dZX92yy 

7.  नागपुरात स्टेरिंग लॉक होऊन स्कूल व्हॅन पाण्यामध्ये पलटली; मोठी दुर्घटना टळली, 16 विद्यार्थी बचावले, 2 जखमी https://cutt.ly/tZX4OzA 

8. महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप? मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमधील संघर्ष का वाढला? 'ही' महत्त्वाची कारणं https://cutt.ly/9ZX96TP 

9. भारतासाठी ऐतिहासिक क्षण, भारत करणार अमेरिकन नौदलाच्या जहाजाची डागडुजी, ‘मेक इन इंडिया’चा परिणाम https://cutt.ly/pZX3ede 

10. Lakshya Sen, CWG 2022 : पीव्ही सिंधूसह लक्ष्य सेनची GOLDEN कामगिरी, पुरुष तसंच महिला एकेरीत भारताची सुवर्णपदकाला गवसणी https://cutt.ly/EZX3t8n  CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत दीर-भावजयीची दमदार कामगिरी! देशाला मिळवून दिले 'सोन्या-चांदीचे' मेडल https://cutt.ly/sZX3iSW 

एबीपी माझा स्पेशल

Omkareshwar Temple In Pune: श्रावण सोमवार विशेष! 285 वर्ष प्राचीन असलेल्या ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास https://cutt.ly/5ZX3av6 

श्रावणी सोमवारनिमित्त राज्यभरात मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी https://cutt.ly/lZX3fhz 

Viral News : पोलीस हवालदाराचे नशीब पालटले, झाला कोट्यधीश! आईच्या सांगण्यावरून खरेदी केले होते तिकीट https://cutt.ly/cZX3h9Z 

World Record : हेलिकॉप्टरला लटकत पठ्ठ्याने केले 25 पुल-अप्स, गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद, पाहा व्हिडीओ https://cutt.ly/tZX3lKE 

Pune Startup Repose india: हॅलो... मी रतन टाटा बोलतोय! एका फोननं पुण्यातील जोडप्याचं नशीबच पालटलं; वाचा रतन टाटा आणि त्यांच्या भेटीचा रंजक किस्सा https://cutt.ly/HZX3cel 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Helicopter Crash : पुणे हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणी, आमदार Sangram Thopte यांची प्रतिक्रियाHelicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget